Homeताज्या बातम्याNagpur rape crime  दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला...

Nagpur rape crime  दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला दुहेरी जन्मठेप

Nagpur rape crime  दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला दुहेरी जन्मठेप

नागपूर

Nagpur rape crime नागपूरात आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला नागपुरातील विशेष पोक्स्पो न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी हा महत्वपूर्ण निर्णय, न्यायालयाचा निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

नागपूरात आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला नागपुरातील विशेष पोक्स्पो न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी हा महत्वपूर्ण निर्णय दिला. चाळीस वर्षीय नराधम हा ऑटोचालक असून त्याचा विरोधात 2020 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

2019 मध्ये त्याचा पत्नीचे निधन झाल्यानंतर बापाने वारंवार आपल्याच अल्पवयीन मुलींना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केले होते.  या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे तब्बल 14 साक्षी पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले.त्या आधारे केवळ सव्वा दोन वर्षात न्यायालयाने हा निकाल Nagpur rape crime punishment दिल्याचे अँड. रश्मी खापर्डे यांनी सांगितले.

पीडित मुलींचे शिक्षण, आणि पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कायदेशीर योग्य पावले उचलण्याचे आदेश ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाच्या सचिवांना दिले आहे. या निर्णयामुळे पीडित मुलींना आणि त्यांचा नातेवाईक कुटुंबियांना न्याय मिळाला असून न्यायालयाचा निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments