मोबाईलच्या कारणाने मुलाचा खून

- Advertisement -
- Advertisement -

 

कडा

Mobile crime किरकोळ कारणातून घरी बोलावून केलेल्या मारहाणीत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथे घडली. या संदर्भात अंभोरा पोलीस police  ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  मुलाला मोबाईल का विकला?या किरकोळ  कारणाने मुलाला लाथा बुक्यानी बेदम मारहाण केली. अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना तरूणाचा मुत्यु झाला.लहु लिंबराज खिळदकर वय १४ वर्ष असे मृत मुलाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील नांदुर विठ्ठलाचे या गावातील लहु खिळदकर या मुलाने आरोपी राजु खिळदकर याच्या मुलाला मोबाईल cyber crime विकला हा मोबाईल माझ्या मुलाला का विकला असे म्हणत लहु खिळदकर याला मंगळवारी घरी बोलावून घेऊन लाथा बुक्यानी जबर मारहाण केली. या मारहाण लहुला बेशुद्ध अवस्थेत अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी उपचारा दरम्यान त्याचा मुत्यु झाला. अंभोरा पोलिस ठाण्यात online fir मृताचे वडिल लिंबराज झुंबर खिळदकर याच्या फिर्यादीवरून आरोपी राजु खिळदकर याच्यावर खुनाचा गुन्हा report  दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करीत आहेत.

Mobile crime अंभोरा पोलिसांनी १२ तासात आरोपी अटकेत

सदरील घटनेतील आरोपी गावातुन पसार झाला होता. गुन्हा दाखल होताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे व त्याच्या टीमने  घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवत अहमदनगर जिल्ह्यातुन अवघ्या १२ तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन !

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles