Makhana in Marathi स्वादिष्ट मखाना खीर

- Advertisement -
- Advertisement -

 

 

Makhana in Marathi मखाना हा उत्तर भारतात मिळणारा पदार्थ पण सध्या महाराष्ट्रात मोठ्या आवडीने खाल्ला जात आहे. शाकाहारी लोक याला खास करून मोठी पसंती देतात.

 

उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून मोठ्या नद्या वाहतात. उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळले कि, या नद्या वाहण्यास सुरुवात होते.

तश्या त्या बारमाही वाहत असतात.

त्यामुळे या नदीमध्ये कमळाचे फुले मोठ्या प्रमाणावर येतात. त्यातून मखाना खेती makhana farming केली जाते. अलीकडच्या काळात तरुण युवक पुढे येऊन मखाना शेती वर लक्ष केंद्रित करू लागले आहेत.

 

makhana meaning in marathi मखाना म्हणजे या कमळाचे बीज, यालाच फॉक्सनट असेही म्हटले जाते.

या कमळाच्या बिया काढून त्या वाळवल्या जातात त्यातील पाण्याच्या अंश संपल्यावर त्याचे ग्रेडेशन करून स्वच्छ करून ते बाजारात विकले जाते.

 

मखाना या पिकाचे काय आहेत फायदे? makhana benefits

 

मखाना मध्ये प्रोटीन ९.७ टक्के , कार्बोहयद्रेड ७६ टक्के , फोस्परस ०.९ टक्के आणि लोह १. ४ टक्के पहावयास मिळते.

 

Makhana in Marathi मखाना या खाद्य पदार्थाचे वेगवेगळे फायदे पहावयास मिळतात.

खास करून वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला हे दररोज खावयास दिल्यास त्याचा चांगला परिणाम शरीरावर होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

शरीलाला लागणारे मेगनेशियम,पॉटेशियम  यासारखे घटक यातून मिळतात. तसेच या मध्ये कोलेस्टेरॉल नसल्याने शरीरातील चरबी वाढत नाही. एकूणच संतुलित आणि निकोप वाढीसाठी या घटकाचा चांगला लाभ होतो.

 

मखाना पासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. नवीन खाणाऱ्या व्यक्तीला पारंपारिक पद्धतीने केलेले पदार्थ आवडणार नाहीत. मात्र त्यासाठी नवीन मखाना रेसिपी तयार करू शकता.

मखाना खीर हा नवीन रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता .

Makhana in Marathi कशी करावी मखाना खीर ?

 

सुरुवातीला मखाना आणून ते आणखी छान सुकवावेत. त्यासाठी उन्हात ठेवण्याची आवश्यकता नाही पण घरात पंख्याच्या खाली सुकल्यानंतर  त्याचे बारीक तुकडे करावेत.

आणखी वाचा :मोहाची फुले 

काजू, बदाम , थोडी  विलायची किंवा  वेलदोडे यांची पूड मिसळून एकत्र करावे. त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. पातेल्यात दुध गरम करून त्यामध्ये हे मिश्रण अलगत सोडून थोडे विरघळल्यास सुंदर खीर तयार होते.

Makhana in Marathi मखाना खीर करून पहा आणि आपला अभिप्राय आम्हाला कॉमेंट मध्ये करून पाठवा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles