मोहाची फुले निर्बंध उठल्याने आदिवासीच्या रोजगार कवाडे उघडली

मोहाची फुले

 

मोहाची फुले च्या माध्यमातून आदिवासी बाांधवाांचे सशक्तीकरण करण्यासाठी नेमलेल्या खारगे समितीच्या  अहवालातील शिफारशीच्या अनुषांगाने,मोहाफुलावर सद्य:स्थितीत महाराष्ट्र  अधिनियम , १९४९  या कायद्यात असलेले निर्बंध शिथिल करण्यात आल्याने आदिवासी भागातील लोकांना रोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे .

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासींचा कल्पवृक्ष असलेल्या फुले -फळांपासून भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळत असल्याने हे झाड आदिवासींसाठी वरदान ठरते आहे.

in article

सध्या उन्हाळा सुरू झाला असून वनौषधी वृक्षांना बहर आला आहे.

मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष. जिल्ह्यातील जंगलात व वनप्रदेशानजीक राहणाऱ्या आदिवासींसाठी हा वृक्ष वरदान ठरला आहे.

सह्याद्री, सातपुडा व विंध्य पर्वतातील जंगलात मोहाची झाडे आढळतात. त्याची फुले, फळे, पाने, साल, लाकूड, मुळे, फांद्या या सर्व अवयवांचा उपयोग होत असल्याने हे झाड आदिवासींसाठी कल्पवृक्ष ठरते आहे.

 

मोहाची दारू

मोहाचे झाड कसे असते mahua in marathi

मोह हा डेरेदार वृक्ष आहे. तो ४० ते ६० फूट उंच वाढतो. मोहाची फुले झाड ६० ते ७० वर्षांपर्यंत जगते. गाभ्यातील लाकूड लालसर तपकिरी असते. मोहाचे लाकूड खूप कठीण व सरळ असते.

फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान मोहाची पाने झडतात.

 

कोकणात जसा नारळ कल्पवृक्ष समजला जातो, तसा मोह सह्याद्री व सातपुड्यातील आदिवासींचा कल्पवृक्ष आहे. मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळतात. तसेच, फुला फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात.

mahua ka tel ke fayde

बैलघाणीत बियांचे तेल काढतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करतात. त्याच तेलाचे दिवेही ते पूर्वी जाळायचे. तेल काढल्यावर बियांची पेंढ बनवितात, तिचा खतासाठी उपयोग होतो. मोहाच्या सालीपासून रंग तयार केला जातो.

मोहाचे झाड कसे असते

moha flowers  रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहांच्या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. त्यामध्ये ‘ब’ जीवनसत्त्व असते.

कोणत्याही आजारात काही आदिवासी जमाती मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात. एक टन फुलांपासून सुमारे ३४० लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते.

इंजिनचे इंधन म्हणून या अल्कोहोलचा उपयोग होतो.

व्हिनेगर बनवण्यासाठी फुलांचा उपयोग होतो. विविध उपयोगांसाठी मोहाच्या फुलांना मागणी आहे.

फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये मोहाची फुले बहरतात.

त्यामध्ये ६७.९% अल्कोहोलचे प्रमाण असते.

mohachi phule

mahua daru ke fayde स्कॉच व्हिस्की पेक्षा अधिक टेस्ट  दारूची  असते त्यामुळे पुणे मुंबई सारख्या ठिकाणची माणसे ही दारू घेण्यासाठी आदिवासी भागात येतात.

व ही दारू मिळताच आनंदी होतात .ही दारू काढण्यासाठी आदिवासींना फार कष्ट घ्यावे लागतात .

अगोदर जंगलात जाऊन फुले गोळा करणे ते एका डब्यात घालून आठ दिवस त्याला मुरून देणे त्यात नवसागर गूळ व आयुर्वेदिक वनस्पती टाकून त्याचे मिश्रण करून झाकून ठेवणे .

आठ दिवसांनी लाकडाचा जाल करून त्यावर हे कढान ठेवून त्या उष्णेतेतून  म्हणजे गरम वाफेतूनथेंब थेंब  दारू काढणे. याला खूप वेळ जातो तरी आदिवासी मनापासून ही दारू काढतात.

एक कप दारू घेतली की माणसे हळू हळू डोलू लागतात ,नाचू लागतात या मोहाच्या दारू सेवनाने ब्धकष्टता सारखे आजार दूर पळून जातात.

सौचाल साफ होते,दमा असेल तर हे औष ध गुणकारी,झोप चांगली येते तर रोगप्रतिकार शक्ती वाढते असे या भागातील आयुर्वेदिक वनस्पती तज्ञ डॉ.उघडे सांगतात.

मोहाची फुले

मोहाच्या बियांचे तेलही काढले जाते.

आदिवासी भाज्यांसाठी व दिव्यासाठी पूर्वी या तेलाचा वापर करायचे. या तेलाचा त्वचारोग व डोकेदुखीवरील विविध प्रकारच्या औषधांत उपयोग करण्यात येतो.

तसेच, मेणबत्ती बनविण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो. धुण्याचा साबण तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो.

बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनवितात. या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केला जातो. पेंडीत पिकांना लागणारी पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.

सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात, त्यामुळे पिकांची वाढ जोमदारपणे होते. मोहाच्या बियांची पेंड उत्तम सेंद्रिय खत असते. पेंडीचा धूर केल्यास साप व उपद्रवी किडे-कीटक पळतात, सर्पदंशावरही ते पेंडीचा उपयोग करतात.

पाण्यातील माशांना भुलविण्यासाठी आदिवासी पाण्यात पेंडीचा भुसा टाकतात. मोहाच्या सालीत टॅनिन असते. या सालींचा उपयोग रंगासाठी करतात.

 

मोहाची फुले रोजगाराचे उत्तम साधन

 

फुले  पाने पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या भागांतील शेतकरी गायी-गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दूध देतात.

पानांचे द्रोण व पत्रावळी आदिवासी तयार करतात. लग्न व सणांच्या दिवशी या पत्रावळी व द्रोणांना चांगली मागणी असते. ५ ते १० रुपये शेकडा भाव मिळतो.

लाकूड सागापेक्षाही कठीण असते. धागा व पेपर बनविण्यासाठी लागणारा लगदाही या लाकडाचा बनवितात. फर्निचर, नावा, बैलगाड्यांची चाके, छोटे छोटे लाकडी पूल, चहाची खोकी, घरांचे खांब व तुळ्यांसाठी मोहाच्या लाकडाचा उपयोग होतो.

परंतु या कारणासाठी मोहाचे झाड mahua tree in marathi सहसा तोडले जात नाही. कारण वर्षानुवर्षे पाने, फुले, फळे व बिया यांचे उत्पन्न मोह देतो. लाकडापेक्षा त्याचे हे इतर उत्पन्न अधिक महत्त्वाचे आहे.

आदिवासी मोहाच्या झाडाला पवित्र समजून झाड तोडत नाहीत. जन्म, मृत्यू, विवाह, सणांच्या वेळी झाडाची पूजा करतात.

 

 

 

फुले पाने,  फळे, खोड, साल या प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो.  मोहाच्या पानांचा उपयोग पत्रवळ्या   बनविण्यासाठी केला जातो. बियांचा वापर साबण बनविण्यासाठी तसेच त्यापासून पेंड/ढेप बनविली जाते.

याच्या लाकडाला वाळवी लागत नाही  तसेच ते पाण्यातही कुजत नाही. मोहाच्या सालीपासून बनविलेला काढा हिरड्यातून रक्त येणे, तोंडाचा अल्सर इ.वर गुणकारी आहे .

मोहाच्या झाडापासून ७०  प्रकारचे औषधे बनविले जातात. यामध्ये त्वचाविकार, मेंदूविकार, केसांचे आजार, अल्सर, गुढघे दुखी, जुनाट  खोकला अशा अनेक आजारांवर गुणकारी आहे.

50 फुलांची नावे

उपयोग अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो.फुले कच्चीही खाल्ली जातात. mohachi phule भरपूर ग्लुकोज असणारी हि फुले वाळवून भाजून किंवा नुसती वाळवून हि खातात. हि वाळवलेली फुले किशमिश सारखीच पौष्टिक आणि  रुचकर असतात. मोहाच्या फळांना ‘मोहट्या’ असे म्हणतात.

या मोहट्य़ाचा उपयोग भाजी करण्यासाठी होतो. साधारणपणे मे महिन्यात झाडाला mahua tree in marathi फळे लागतात. हि फळे वाळवून साठवून ठेवली जातात .

ज्या भागात मोह असते त्या भागात पावसाळ्यात भरपूर पाऊस  पडतो. अशावेळी घराबाहेर पडणेही मुश्किल असताना या वाळवलेल्या मोहट्या भाजी म्हणून आणि फुलांचे किशमिश खाद्य mohachi phule  म्हणून  उपयोगी येतात.

मोहापासून अतिशय औषधी असलेला गुळ किंवा साखर तयार करतात.मोहाच्या फुलापासून चिक्की तयार करता येते. फूल आणि खडीसाखर मिळून गुलकंद तयार करता येतो, हा ‘मोह्कंद’ अतिशय पौष्टिक असतो

अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोको

की ‘मोह्वृक्ष’ हा येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनू शकतो. येथील दारिद्र्य कायमस्वरूपी हटवून शाश्वत चरितार्थाचे साधन बनू शकते.

फुले पासून मोहाची दारू  बनते या एका कारणामुळे या झाडाला बाद करण्यात आले आहे. gular tree in marathi वास्तविक द्राक्षापासून, उसापासून बनणाऱ्या दारूवर बंदी नाही.परंतु अतिशय नैसर्गिक स्वरुपात उच्च जीवनसत्वाचे प्रमाण असणाऱ्या या दारूवर बंदी आहे.

या एका कारणामुळे अतिशय महत्वपूर्ण अशा या वृक्षाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. mohachi daru अनेक भागात उस, द्राक्ष, कापूस या जास्त पाणी लागणाऱ्या नगदी पिकांना आपण प्रोत्साहन देतो.

आताच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर मोहाच्या झाडाला पुन्हा-पुन्हा पाणी देण्याची गरज नाही. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यावरच ते आपल्याला फुले, फळे देते.

एक मोहाचे झाड एका वर्षाला साधारणतः १५ किलो फुले व साडेतीन किलो फळे देते. यावर कोणत्याही रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत नाही की खते द्यावे लागत नाही.

गरज आहे ती फक्त त्यांचे संवर्धन करून संख्या वाढविण्याची, व्यापक दूरदृष्टी ठेऊन काम करण्याची आणि देशहिताच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here