संजय राठोड यांची पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी होणार

- Advertisement -
- Advertisement -

 

नाशिक दि 14,प्रतिनिधी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांची सरकार म्हणून चौकशी होईल विरोधी पक्ष म्हणतो म्हणून नाही असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परळी येथील युवती पूजा चव्हाण हीने पुण्यातील वानवडी भागात राहत्या इमारती वरून पडून मृत्यू झाला.मात्र तिच्या मृत्यूनंतर संशयाची सुई वनमंत्री संजयराठोड यांच्याकडे जात असल्याचे बोलले जात आहे.राज्यात विरोधी पक्षाने पूजा चव्हाण हिच्या मृत्यूचा मुद्दा लावून धरला आहे.
नाशिक मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत म्हणाले की, संजयराठोड यांची कायद्या नुसार चौकशी होईल मुख्यमंत्री कोणाला पाठिशी घालणार नाही.

हेही वाचा:पूजा चव्हाण प्रकरणी पोलीस दबावात; माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles