मुंबई दि 10 प्रतिनिधी
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून 10 नवजात बालकांचा दि 9 रोजी मृत्यू झाला.या प्रकरणी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय रुग्णालयाला भेट देणार आहेत.ते मरण पावलेल्या बालकांच्या पालकांना भेटून सांत्वन करणार आहेत.
12.15 वा. नागपूर विमानतळ येथे आगमन
12.20 वा. हेलिकॅप्टरने शहापूर, ता.जि भंडारा कडे प्रयाण
12.55 वा जिल्हा सामान्य रूग्णालय दुर्घटनेतील भोजापूर येथील मृत शिशुचे पालकांची भेट
01.20 वा जिल्हा सामान्य रूग्णालय, येथील वैद्यकीय शुश्रुषेत असलेल्या शिशुंच्या पालकांची भेट व घटनास्थळाचे निरीक्षण
02.30 वा विमानाने मुंबईकडे प्रयाण
हेही वाचा:50 हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यासह सहायक गजाआड
[…] […]