Homeताज्या बातम्यालवलीना बोर्गोहेन ला कांस्यपदक उपांत्य फेरीत पराभव

लवलीना बोर्गोहेन ला कांस्यपदक उपांत्य फेरीत पराभव

लवलीना बोर्गोहेन ला कांस्यपदक उपांत्य फेरीत पराभव

भारताच्या खात्यात ऑलिम्पिक चे तिसरे पदक

टोकियो -प्रतिनिधी
Lovlina borgohain हिनेबॉक्सिंगमध्ये उपांत्य

त्फेरीत प्रवेश केला.मात्र तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

उपांत्यफेरीत लवलीना बोर्गोहेन हीचा तुर्की च्या सुर्मेंनली बुझेन्झ हिने 5-0 असा पराभव केला.

 

उपांत्यपूर्व फेरीत लवलीना बोर्गोहेन हिने चीन तैईपिईची चेन निन हिचा 4-1 असा दणदणीत विजय मिळवुन उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

बीड अहमदनगर सह ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम,काय आहेत निर्बंध जाणून घ्या

 

बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने Lovlina borgohain उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने भारतासाठी किमान ब्राँझ पदक निश्चित झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments