शेतीचा, जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाइल वर अगदी 5 मिनिटाच्या आत काढा : Land map record on Mobile
land-map record on Mobile-2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो आपण आपली map land record. जमिनी आपल्या मोबाईलवर कशी मोजण्याची त्याची माहिती पाहणार आहोत जमीन मोजण्यासाठी एक क्लिप दिले आहे.णि शेतकरी बांधूनो ते ॲप डाऊनलोड करून तुमच्या नवीन नकाशा पाहू शकतात आणि जमीन सुद्धा मोजू शकतात. अगदी सहजपणे ,सोप्या पद्धतीने.
सर्वप्रथम तुम्हाला ते ॲप ओपन करायचे आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तुमच्यापुढे सातबारा एप्लीकेशन दिसेल तेथे क्लिक करायचे आहे. आपल्याला शेतकरी बांधवांनो त्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेज मध्ये जातात. आपण तिथे तुम्ही स्थान या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर दुसरे पेज ओपन होईल.
शेतीचा, जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाइल वर अगदी 5 मिनिटाच्या आत काढा
त्यानंतर त्याच्यावरती गाव त्याच्यावर क्लिक करायचं आहे. Land map record on Mobile-2023
लँड रेकॉर्डड land record ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Land-map record on Mobile त्याच्यानंतर राज्याचे नाव जिल्हा तालुका आणि गावाचे नाव टाकायचे आहे. आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा पाहता येईल. अगदी सहजपणे आणि शेत जमीन सुद्धा मोजू शकतो. तुम्हाला खालील लिंक दिलेली आहे. तेथे क्लिक करून तुम्ही तुमची जमीणीचा नकाशा पहा आणि शेत जमीन मोजू शकतात.
1) मित्रांनो आपल्या जमिनीचा नकाशा काढण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्या या वेबसाईटवर जायचं आहे पहिले.
2) या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला शेतकरी मित्रांनो location हा एक तुम्हाला रखना दिसेल. या रकन्यात तुम्हाला तुमचं राज्य, व तुमची कॅटेगरी मध्ये रुलर आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील आपल्याला. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुलर हा पर्याय निवडायचा आहे. आपण आणि शहरी भागात असल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे आपण शेतकरी बांधवांनो
3) त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका व गाव निवडायचा आहे. आपलं शेतकरी बांधवांनो आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला आपलं village map यावर क्लिक करायचा आहे.
4) त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा आपल्या स्क्रीन वर ओपन होईल.
5) होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर आपल्या क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकतात आपण.
6) त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटनावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो. तुम्हाला म्हणजेच झूम इन किंवा झुम आउट करू शकतो. तुम्हाला पुढे डावीकडे जातील एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत. आपल्याला त्यावर क्लिक केल्या आपल्या पहिल्या पेजवर वापस जायचं आहे. Map land record.
7) आता जमिनीचा नकाशा अशा काढायचा ते पाहूया आपण शेतकरी बांधवांना.
8) या पेजवर search by polt number या नावाने एक रक्तांना दिलेला आहे.
9) इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. शेतकरी बांधवांनो त्यानंतर मग आपल्या जमिनीचा गट नकाशा ओपन होईल.10) होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आपण मंग वजाबाकी (-) बटन दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकतात शेतकरी बांधवांनो.