Interest free loans to women: आनंदाची बातमी ..!! राज्यातील सर्व महिलांना मिळणार शासनाकडून 5 लाखांपर्यंतचे बिनव्याज कर्ज; पहा पूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आला एक महत्त्वाची बातमी तर मित्रांनो महिलांसाठी एक आनंदातिबात मी सध्या सुरू आहे म्हणजेच जे आपले सरकार आहेत त्यांनी महिला समाजकारणासाठी सतत प्रयत्न करत आहे महिलांसाठी जे करता येईल ते सध्या सरकार करत आहे
महिलांना कसं प्रोत्साहन देताय महिलांना कसं स्वावलंबी बनता येईल यासाठी खूप सरकार काय करतात आहे केंद्र सरकार तर करतच आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने त्यांच्या स्तरावर महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी आपला काही ना काही वाटा लावत आहे वास्तविक महिला जर पाहायला गेलं तर असं कोणत्या क्षेत्र आहे कितीदा आता महिला नाहीत
सर्व क्षेत्रात या महिला आघाडीवर आहेत मग ते क्षिती असो इतर कोणत्या शेत्र असो किंवा उद्योगही असो म्हणजेच महिला प्रत्येक क्षेत्रात आता सध्याच्या काळात आपला ठसा उमटवत आहे जर आता पाहिला गेला तर विशेषतः उद्योगात पुरुषांपेक्षाही महिला अधिक महत्त्वाचा ठरत आहे
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
परंतु काही कारणास्तव व्यवसाय करताना महिलांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पैसा अशा खूप महिला असतात त्यांना वाटतं की आपण बिझनेस स्टार्ट करावा आपलं स्वतः व्यवसाय असावा पण पैशाबा व त्यांच्या इच्छा असून सुद्धा त्यांना व्यवसाय करता येत नाही
तर बघा जी मी तुम्हाला योजना घेऊन आलोय त्या योजनात महिलांना काय फायदा आहे तर योजना नंतर कोणती महिलांना मिळणार कर्ज आणि ते पण असेल जर आपण या योजनेसाठी किती लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध असेल तर ते तीन लाख ते पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे मग
जर आपण त्यात पाहिला गेला तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि शारीरिक दृष्ट्या अपंग महिलांना येथे बिनव्याजी कर्ज हे भेटणार आहे परंतु आता हे कर्ज बाकीच्या महिलांना भेटेल पण त्यासाठी त्यांना कर्जाचे घेतले आहे त्याचे व्याज त्यांना द्यावे लागेल हा पण एक बोनस पॉईंट म्हणजे व्याज खूप कमी आहे तर
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कोणते बँकेत कर्ज देऊ शकतात अनेक सरकारी बँका खाजगी बँका जिथून आपण हे कर्ज घेऊ शकतो सिंध बँक सरस्वती बँक पंजाब बँक यासारखे बँकेकडून महिलांना हे कर्ज एकदम सोप्या पद्धतीने भेटू शकेल
आता आपण पाहिलं की कोणत्या महिलांना व कधी व कोणत्या बँकेतून लोने भेटणार पण कोणत्या व्यवसायासाठी हे कर्ज मिळणार तर व्यवसाय बेडशीट टॉवेल बनविणे ,पुस्तक बद्दल, कार्य नोटबुक, बनवणे व्यवसाय, कॉपी बांगड्या बनवणे, ब्युटी पार्लर, चहा पावडर, दुग्ध व्यवसाय, कापड व्यवसाय, रोपवाटिका व्यवसाय, व्यवसाय व्यवसाय कापूस धागा, निर्मिती व्यवसाय, फासे टॉनिक क्लब व्यवसाय, स्वच्छता व्यवसा,य मासे व्यवसाय, खाणे व्यवसाय, तसेच खाद्यतेला तर घेतलेला व्यवसाय मोठ्या खाद्याच्या दुकानासारखे अनेक प्रकारच्या महिलांसाठी महिलांना पाच लाखापर्यंत कर्ज मिळू शकते त्यास त्यामुळेच मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या योजनेचा पुरे बार भरपूर लाभ घ्यावा