Hindi Diwas 2021: 14 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी हिंदी दिन ‘म्हणून साजरा केला जातो.: 14 सप्टेंबर 1949 मध्ये, घटना समितीने हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
44 कोटी हून अधिक नागरिक लोक हिंदी भाषा म्हणून आपली भाषा वापरतात.
Hindi Diwas 2021: 14 सप्टेंबर 1949, हिंदी की आज हिंदी दिवस देशात साजरा केला जातो, अधिकृत भाषा दर्जा दिला गेला.
176 विद्यापीठांमध्ये हिंदी एक विषय म्हणून शिकविला जातो.
Hindi Diwas 2021:हिंदी भाषा ही जगातील 4 थ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे.
जगात एक नंबर हा चीनच्या मंद्रीन या भाषेचा लागतो त्यानंतर दुसरा क्रमांक स्पानिश भाषेचा आहे. तिसरा क्रमांक इंग्रजीचा असून हिंदीचा चौथा नंबर आहे.
इंग्रजी भाषेप्रमाणे अनेक इतर भाषेतील शब्द हिंदी मध्ये मिक्स होऊन भाषेचा शब्द संग्रह वाढला आहे.स्थानिक भाषेचा संबंध आल्याने हिंदी भाषेत शब्द संग्रह वाढला आहे. तर हिंदी भाषेतील काही शब्दांची इंग्रजी भाषेत भर घातली. जसे कि, मोर्चा, सारी, बंद यासारखे शब्द जसेच्या तसे इंग्रजीत वापरले जातात.
आणखी वाचा : असाही गणपती