Download your documents on WhatsApp in just two minutes व्हाट्सअप वर डाऊनलोड करा तुमची कागदपत्रे फक्त दोन मिनिटातक्का जस की तुमचं दहावी बारावीचे मार्कशीट असेल पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन Driving licence असेल गाडीचा आरसी बुक असेल कागदपत्रे आहेत फक्त तुम्ही दोन मिनिटांमध्ये व्हाट्सअप वरती तुम्ही डाऊनलोड करू शकता आज आपण या blog मध्ये ही कागदपत्रे कशाप्रकारे तुम्ही व्हाट्सअप वरून डाउनलोड करायचे आहेत संपूर्ण प्रोसेस या blog मध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे सुरू करूया मंत्रालय तर्फे इथेही प्रेस नोट तुम्ही वाचू शकता व्हाट्सअप ॲप what’s app वरील माय जीओव्ही हेल्प डिक्सवरील नागरिकांना डीजी लॉकर सुविधा उपलब्ध होणार आहे
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आणि पॅन कार्ड Pan card असेल वाहन चालक परवाना वाहन नोंदणी क्रमांक यांसारखे अन्य डिजिटल लॉकर कागदपत्रे नागरिकांना आता व्हाट्सअप वरती जयंती डाऊनलोड करता येणार आहेत तर या संदर्भात ही प्रेस नोट आहे तर इथे पाहू शकता जे काही पॅन कार्ड असेल वाचालून परवाना असेल त्यानंतर सीबीएससी इयत्ता दहावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसी बुक म्हणतो जीवन विमा दिवसाची दहावीचा गुणपत्रिका बारावीची गुणपत्रिका भीमा कागदपत्र अशा प्रकारे डाऊनलोड करू शकणार आहात गट पत्रे डाऊनलोड करण्यासाठी सर्व पहिल्यांदा तुम्हाला एक नंबर सेव करायचा आहे हा नंबर आहे 90 13 15 15 हा नंबर भरपूर जणांच्या अगोदर सुद्धा मोबाईल मध्ये सेव असेल जर हा मोबाईल नंबर सेव नसेल तर तुम्ही हा मोबाईल नंबर सेव्ह करू शकता 90 13 15 15 आणि सेव्ह केल्यानंतर तुम्ही तिथे
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
व्हाट्सअप वरती आता कशाप्रकारे तुम्हाला कागदपत्रे डाऊनलोड Download करायची आहेत हे पाहूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पण आता व्हाट्सअप ओपन केले आणि हा नंबर तुम्ही पाहू शकता मी डिजिलॉकर अँड वॅक्सिंग सर्टिफिकेट च्या नावाने सेव्ह केलेला आहे 90 13 15 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव असणे गरजेचे आहे हा नंबर सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला इथे टाईप करायचे आहे किंवा तुम्ही नमस्ते सुद्धा मेसेज करू शकता डीजे लवकर मेसेज केल्यानंतर इथे पहा दोन ऑप्शन आलेले आहेत आपल्याला विशेष आणि जी लोकर सर्विसेस पाहिजेत त्यामुळे आपण डीजी लॉकर सर्विसेस वरती क्लिक करायचं डाउनलोड आहे का तर डीजी लॉकर वरती तर मी तर अकाउंट आहे का तर मी तर एस केलेला आहे डिजिट आधार नंबर स्पेस द्यायचा नाहीये आणि तुमचे टाकून द्यायचा आहे आधार नंबर Addhar number टाकल्यानंतर आपल्याला एक ओटीपी चा मेसेज येणार आहे आपल्या मोबाईल वरती ओटीपी आधार कार्ड मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या मोबाईल mobile वरती ओटीपी येईल तू ओटीपी पुन्हा तुम्हाला तिथे टाईप करून सेंड करायचा आहे सेंड केल्यानंतर आणि ओटीपी ते पाहू शकता आपला कन्फर्म झालेला आहे कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला इथे पाच ऑप्शन दिलेले आहेत पहिला ऑप्शन आहे क्लास टेन म्हणजे दहावीचे मार्कशीट डाउनलोड करायचा आहे का दुसरा आहे बारावीचा मार्कशीट तिसरा आहे ड्रायव्हिंग Driving licence लायसन चौथा आहे पॅन कार्ड रेकॉर्ड आणि तिसरा आहे रजिस्टर ऑफ वेहिकल कसे पाच ऑप्शन तुम्हाला आलेले आहेत ही डाऊनलोड करू शकणार आहात आता डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पाच पैकी कोणता ऑप्शन हवा आहे समजा मला ड्रायव्हिंग लायसन डाऊनलोड करायचे तर मी तीन नंबरचा ऑप्शन येते सेंड करणारे तीन नंबर सेंड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही सेकंदामध्ये इथे तुमचं ड्रायव्हिंग लायसन आलेला आहे ड्रायव्हिंग लायसन हे तुम्हाला इथे अशा प्रकारे डाऊनलोड करायचे आपल्या ड्रायव्हिंग लायसन व्हाट्सअप द्वारे डाऊनलोड
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Download झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही दुसरं सुद्धा डॉक्युमेंट येते डाऊनलोड करू शकता इथे तुम्ही करू शिक्षण इथे दिले तर चार नंबर ऑप्शन केला तर पुन्हा एकदा पाहू शकता काही सेकंदामध्ये करू शकता.