चिचोंडी पाटीलच्या सरपंचपदी मनोज कोकाटे तर उपसरपंचपदी कल्पना ठोंबरे

उपसरपंच

 

चिचोंडी दि 9 फेब्रुवारी ,प्रतिनिधी
चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे नगर तालुका अध्यक्ष मनोज राधाकीसन कोकाटे 12 विरुद्ध 3 मतांनी विजयी झाले.तर उपसरपंचपदासाठी कल्पना भाऊसाहेब ठोंबरे या विजयी झाल्या.

in article

उपसरपंच
निवडणूक अधिकारी शाखा अभियंता शिवाजी राऊत यांच्या उपस्थितीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालय चिचोंडी येथे पार पडली.

आणखी वाचा:महसूल विजय सप्तपदी अभियानाला
श्रीरामपूर येथे सुरुवात

विरोधी पक्षाचे शरद खंडू पवार यांचे गटाच्या सौ. मनीषा ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी सरपंच पदाची तर उपसरपंचपदासाठी दत्तू धुळे यांनी निवडणूक लढविली.दोघांना प्रत्येकी 3 मते पडली.एकूण 15 सदस्य संख्या आहे.

सरपंच उपसरपंच पदाची निवड झाल्यानंतर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here