त्या चिमुरड्याला मिळाल्या सायकल आम्ही त्यांच्या ऋणात राहू

- Advertisement -
- Advertisement -

akole

कोंभालणे गावातील ठाकर वस्तीचे चार घरे जाळली त्यात

चिमुकल्या किसन सदू गावंडे या चार वर्षाच्या बालकाची सायकल ही जळाली .


IMG 20210403 WA0322IMG 20210404 WA0050IMG 20210403 WA0317

 

आपले घर जळताना ते आगीचे लोट,तो धूर व त्यातील साहित्य

,शेळ्या धान्य ,मोटार सायकली सोबतच या चिमुकल्यांची  छोटी

सायकल जळाली त्यामुळे किसन रात्र भर झोपला नाही झाडाच्या

पायथ्याशी बसून शेकोटी सोबत तोही आपल्या आई वडील

नातेवाईक यांचेसोबत किसन जागाच होता सकाळी ९वाजता

जळालेले साहित्य बाजूला करताना त्याने आपली सायकल

शोधली मात्र ती थोडी तापली असल्याने चटके बस्त होते त्याने

आपल्या आईला पाणी अन्यला लावून तिच्यावर टाकले तिला उभी

केली तिचे टायर व सर्वच जळाल्याने त्याला अश्रू आवरता आले

नाही .दादा मला आता सायकल  असे म्हणत तो सायकलवर डोके

ठेवून ओक्साबोक्शी रडला बापाने त्याला घर झाले की सायकल

देऊन त्याची समज काढली .मात्र जोपर्यंत दुसरी सायकल अनात

नाही तोपर्यंत या सायकलीला मी माझेकडे ठेवीन असे सांगत

सायकल घेऊन झाडाच्या सावली खाली जाऊन स्थिरावला

त्याच्या सोबत पूनम,सोनल,भाव ड्या,सागर ही पोरही

त्याच्यासोबत मध्यभागी सायकल ठेवून बसली .

आदिवासी ठाकर समाजाच्या रखमाबाई पथवे एकट्याच मात्र

त्यांना साथ देण्यासाठी शेवताबई,शिवाजी पथवे,लालू, चंद्र भागा

तिचे तीन मुले सूनिता गावंडे,तिचे ५ मुले,युवराज व कमल गावंडे

अशी २१ माणसे या चार घरात राहत होती .घटनेचे वृत्त कळताच

माजी आमदार वैभव पिचड,तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे व

कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन २५हजार रोख,ताडपत्री

किराणा साहित्य तर खिर विरे येथील दिनेश सहा यांनी भांडी

दिली .वैभव पिचड यांनी घर उभारणीच्या कामासाठी भरीव मदत

देण्याचे आश्वासन दिले यावेळी पीडित कुटुंब धाय मोकलून रडत

होते .तर  कोंभलने ग्रामस्थांनी आर्थिक मदत देण्याचे कबूल केले

.युवक काँग्रेस ने किसनला नवी सायकल घेऊन दिली मात्र त्याच्या

जुन्या सायकलचे प्रेम पाहून उपस्थित भा र वले 

भाऊ धावून आले मदतीला – युवराज गावंडे – आमची घरे जाळली

११ वाजता घटना घडली मात्र तीन वाजेपर्यंत मदत मिळाली नाही

सकाळचे पत्रकार शांताराम काळे यांना मोबिल लावला त्यांनी

तातडीने येऊन माजी आमदार वैभव भाऊ यांना संपर्क केला

त्यांनी तातडीने तहसीलदार ,आदिवासी विकास विभाग यांना

संपर्क करून आमच्या मुला बाळांनातसेच ताडपत्री  जेवणासाठी 

धान्य २२ हजार रुपये दिले व त्यंचे कार्यकर्ते रावसाहेब वाकचौरे हे

पत्राशेड ८०० स्क्वेयर फुट तयार करून आम्ही पाडव्याला आमच्या

घरात जाणार आहोत , त्यसाठी त्यंचे धन्यवाद त्यंच्या आम्ही नेहमी

ऋणात राहू तर आमदार लहामटे, बच्चू कडू , डॉ . सुधीर तांबे ,

सीताराम गायकर , खासदार सदाशिव लोखंडे , खासदार सुप्रिया सुळे यांनीही मदत केल्याचे ते म्हणाले 

अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोको

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles