तालुक्यातील सरपंचांनी, कार्यकर्त्यांनी बांधली खूणगाठ

- Advertisement -
- Advertisement -

IMG 20210206 WA0107 1IMG 20210204 112138 भाऊ..विधानसभेत झाली चूक मात्र आम्ही तुमच्यासोबतच   तालुक्यातील स

रपंचांनी बांधली खूणगाठ…

वैभव पिचड

अकोले,ता.६: भाऊ आमच्या काही मंडळींनी केली विधानसभेत चूक मात्र विकास काम नाही रोजगार नाही, खावटी ना हिरडा खरेदी त्यामुळे दुसऱ्या बाजूला गेलेली आता पस्तावली यापुढे चूक सुधारून घेऊ असे वक्तव्य माजी आमदार वैभव पिचड यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय मंत्रिपद मिळाल्याच्या निमित्ताने सत्कार करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थ,सरपंच,सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी केले .भाजपच्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रीपदी महाराष्ट्रातून माजी आमदार वैभव पिचड यांची नियुक्ती झाल्यानंतर गावा गावातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला प्रत्येक गावातील ग्रामस्थ ,पदाधिकारी यांनी तीन दिवसापासून माजी आमदार वैभव पिचड यांच्या निवासस्थानी गर्दी केली .

खूणगाठ

कुणी शाल फेटा पुष्पगुच्छ,आदिवासी फडकी,नारळ देत भाऊ तुम्ही पुन्हा आमदार होणार अशी सदिच्छा देत आमच्या गावाला भेट द्या,रस्ता नाही,रोजगार नाही,वीजबिल अवाच्या सव्वा तर बिल भरता आले नाही म्हणून वीज कट करून आमचे गाव अंधारात असल्याचे ग्रामस्थ सांगत होते .काही जण हातात ९३हजार,२५हजार,१४हजार बिल घेऊन आले .श्री .पिचड यांनी त्यांना दिलासा देत घाबरु नका मी तुमच्या पाठी आहे .मार्ग काढू म्हणत त्यांना धीर देत होते .त्यामुळे उपस्थित माणसे जरा चूकच झाली लोकांची मात्र पुढल्या बारी ला डाव लायचे  नाही .म्हणाताना आपापसात कुजबुजत होते .

 

अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोको

obc scholarship,मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 293 कोटी मंजूर

Related Articles

1 COMMENT

  1. Hey there I am so glad I found your website,
    I really found you by error, while I was looking on Askjeeve for something else, Regardless I am here now and would just like to say thanks a lot for a remarkable
    post and a all round interesting blog (I also love the theme/design), I don’t have time to go through it
    all at the minute but I have book-marked it and also added your RSS
    feeds, so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up the awesome
    work.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles