आष्टीत 9 बीड मध्ये 22 तर जिल्ह्यात एकूण 57 कोरोना बाधित

१६८०

बीड दि 3 मार्च, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे.आज 57 कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात 947 रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यापैकी 890 रुग्ण हे निगेटिव्ह आढळून आले आहेत.तर 57 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यातील 9 तालुक्यात हे आढळून आले आहे.

in article

 

बीड जिल्ह्यातील 57 बधितांमध्ये विविध तालुक्यामध्ये किती संख्या

आंबेजोगाई 11 आष्टी 9 बीड 22 गेवराई 3 माजलगाव 3 केज 2 परळी 3,पाटोदा 1 शिरूर 3 अशा एकूण 80 रुग्णांची आज नोंद झाली.
आष्टी तालुक्यातील 9 बधितांमध्ये आष्टी येथील 2 कडा येथील 1,चिंचाळा 3,साबलखेड 1,पाटसरा 1, आणि हातोला 1 यांचा समावेश आहे.

आणखी वाचा:कोरोना बधितांची संख्या दोनशे पार २१५ तर १७६ रूग्णांना डिस्चार्ज

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here