बीड दि 3 मार्च, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे.आज 80 कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात 1045 रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यापैकी 965 रुग्ण हे निगेटिव्ह आढळून आले आहेत.तर 80 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यापैकी एक तालुका निरंक आला आहे. मात्र दिवसेंदिवस या कोरोनाच्या आकडा हा वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.
अंबाजोगाई येथील बॉईज हॉस्टेल वरील 2 आणि जिल्हा रुग्णालयात एकाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील 80 बधितांमध्ये विविध तालुक्यामध्ये किती संख्या?
आंबेजोगाई 15 आष्टी 8 बीड 37 धारूर 3 गेवराई 2 माजलगाव 5 केज 2 परळी 6 शिरूर 1,वडवणी 1 अशा एकूण 80 रुग्णांची आज नोंद झाली.
आष्टी तालुक्यातील 8 बधितांमध्ये आष्टी येथील 1 कडा येथील 4,केळसांगवी 1,चिखली 1 आणि मुर्षदपूर आष्टी 1 यांचा समावेश आहे.
आणखी वाचा:जमीन नावे करण्यासाठी मागितली लाच, तलाठी acb च्या ट्रॅपमध्ये अडकला
[…] […]