कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते ? जाणून घ्या

नवी दिल्ली, 10 जून 2024

cabinet ministers list of india 2024 भारताच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खालील खात्यांची जबाबदारी सोपवली आहेतः

पंतप्रधानश्री नरेंद्र मोदीपंतप्रधान आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय; अणुऊर्जा विभाग; अंतराळ विभाग;सर्व महत्त्वाचे धोरणात्मक विषय  आणि इतर कोणत्याही मंत्र्याला न देण्यात आलेल्या खात्यांची जबाबदारी.

कॅबिनेट मंत्री

श्री राजनाथ सिंहसंरक्षणमंत्री
श्री अमित शहागृहमंत्री आणि सहकारमंत्री
श्री. नितीन जयराम गडकरीरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
श्री जगत प्रकाश नड्डाआरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि रसायने आणि खत मंत्री
श्री शिवराजसिंह चौहानकृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री आणि ग्रामविकासमंत्री
श्रीमती निर्मला सीतारामनअर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकरपरराष्ट्र व्यवहारमंत्री
श्री मनोहरलाल खट्टरगृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि ऊर्जामंत्री
श्री एच डी कुमारस्वामीअवजड उद्योग आणि पोलाद मंत्री.
श्री. पीयूष गोयलवाणिज्य आणि उद्योगमंत्री
श्री धर्मेंद्र प्रधानशिक्षणमंत्री
श्री जीतनराम मांझीसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
राजीव रंजन सिंग उर्फ ​​लल्लन सिंगपंचायत राज आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
श्री सर्बानंद सोनोवालबंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री.
डॉ. विरेंद्र कुमारसामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री
श्री किंजरापू राममोहन नायडूनागरी विमान वाहतूक मंत्री.
श्री प्रल्हाद जोशीग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणिनवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री.
श्री जुआल ओरमआदिवासी व्यवहार मंत्री.
श्री गिरीराज सिंहवस्त्रोद्योग मंत्री.
श्री अश्विनी वैष्णवरेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
श्री. ज्योतिरादित्य एम. सिंधियादळणवळण मंत्री; आणिईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री.
श्री भूपेंद्र यादवपर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
श्री गजेंद्रसिंह शेखावतसंस्कृती मंत्री आणि पर्यटन मंत्री
श्रीमती. अन्नपूर्णा देवीमहिला आणि बालविकासमंत्री
श्री. किरेन रिजीजूसंसदीय कामकाजमंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहारमंत्री
श्री. हरदीपसिंग पुरीपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री
डॉ. मनसुख मांडवियाकामगार आणि रोजगारमंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री
श्री जी. किशन रेड्डीकोळसा आणि खाणमंत्री
श्री चिराग पासवानअन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
श्री सी आर पाटीलजलशक्ती मंत्री

राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)

राव इंद्रजित सिंगसांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि संस्कृती मंत्रालयात राज्यमंत्री.
डॉ. जितेंद्र सिंहविज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री; कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयातील राज्यमंत्री; अणुऊर्जा विभागातील राज्यमंत्री; आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री.
श्री अर्जुन राम मेघवालकायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्री.
श्री जाधव प्रतापराव गणपतरावआयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री.
श्री जयंत चौधरीकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री

राज्यमंत्री

1श्री. जितीन प्रसाद वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री; आणि
 इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री.
2श्री. श्रीपाद येसो नाईक ऊर्जा राज्यमंत्री; आणि
 नवी आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री.
3श्री. पंकज चौधरी वित्त राज्यमंत्री 
4श्री. कृष्ण पाल सहकार राज्यमंत्री 
5श्री. रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री 
6श्री. रामनाथ ठाकूर कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री 
7श्री. नित्यानंद राय गृह राज्यमंत्री 
8श्रीमती. अनुप्रिया पटेल आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि रसायने आणि खते राज्यमंत्री  
9श्री. व्ही. सोमण्णा जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री 
10डॉ. चंद्रशेखर पेमासानी ग्रामीण विकास आणि दूरसंचार राज्यमंत्री 
11प्रा. एस.पी. सिंग बघेल मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री; आणि
 पंचायती राज राज्यमंत्री.
12श्रीमती शोभा करंदलाजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री; आणि
 श्रम आणि रोजगार राज्यमंत्री.
13श्री. कीर्तिवर्धन सिंह पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री; आणि
 परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री.
14श्री. बी. एल. वर्मा ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री; आणि
 सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
15श्री. शंतनू ठाकूर बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री.
16श्री. सुरेश गोपी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री; आणि
 पर्यटन राज्यमंत्री.
17डॉ. एल. मुरुगन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री; आणि
 संसदीय कामकाज राज्यमंत्री.
18श्री. अजय तमटा रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री.
19श्री. बंडी संजय कुमार गृह राज्यमंत्री 
20श्री. कमलेश पासवान ग्रामीण विकास राज्यमंत्री 
 
21श्री. भगीरथ चौधरी कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री 
22श्री. सतीशचंद्र दुबे कोळसा राज्यमंत्री आणि खाण राज्यमंत्री 
23श्री. संजय सेठ संरक्षण राज्यमंत्री 
24श्री. रवनीत सिंग अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री 
25श्री. दुर्गादास उईके आदिवासी विकास राज्यमंत्री 
26श्रीमती. रक्षा निखिल खडसे युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री 
27श्री. सुकांत मुजुमदार शिक्षण राज्यमंत्री आणि ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री 
28श्रीमती सावित्री ठाकूर महिला आणि बालविकास राज्यमंत्री 
29श्री. तोखान साहू गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री.
30श्री. राजभूषण चौधरी जलशक्ती राज्यमंत्री 
31श्री. भूपती राजू श्रीनिवास वर्मा अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्री 
32श्री. हर्ष मल्होत्रा कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री; आणि
 रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री.
33श्रीमती. निमूबेन जयंतीभाई बंभानिया  ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री.
34श्री. मुरलीधर मोहोळ सहकार राज्यमंत्री; आणि
 नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री.
35श्री. जॉर्ज कुरियन अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री; आणि
 मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास  राज्यमंत्री.
36श्री. पबित्र मार्गारेटा परराष्ट्र राज्यमंत्री; आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles