Homeताज्या बातम्याजिल्हा रुग्णालय बीड येथे 50 खाटांचे नवीन क्रिटिकल केअर हॉस्पिटल

जिल्हा रुग्णालय बीड येथे 50 खाटांचे नवीन क्रिटिकल केअर हॉस्पिटल

बीड

beed district hospital critical unit केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड येथे 50 खाटांचे नवीन बांधकामाची मंजुरी प्राप्त झाली असून त्याचे कोनशीला उद्घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले.

मराठ्यांची आरक्षणाची दिशाभूल नाही महादिशाभूल आहे -जरांगे

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ, ग्रामीण विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा परिषद संगीता देवी पाटील, नोडल अधिकारी पुणे श्री जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री कासट, श्री तांदळे, कार्यकारी अभियंता नितीन खाडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे या विषयाची माहिती दिली. सुसज्ज असे 50 खाटांचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल रुग्णांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.(beed civil hospital)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments