फेसबुक जाहिराती कशा करायच्या How to make facebook ads

- Advertisement -
- Advertisement -

 

 How to make facebook ads फेसबुक जाहिराती कशा करायच्या

फेसबुक वरती आपले पोस्ट कसे करू शकतो आणि आपण सगळे फेसबुकचा वापर खूप सारा करत असतो आणि फेसबुक हे प्रत्येक जण वापरत असतो हाच जेवढे करून लोकं मोबाईल वापरतात त्याच्या 70 ते 80 टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करत असतात आणि फेसबुक हे ॲप्लिकेशन application प्रत्येकाच्या मोबाईल mobile मध्ये असतं तर मित्रांनो आता लवकर मार्केटिंग marketing न करता सर्वजण आता ऑनलाईन online मार्केटिंग करायला लागली आहे कोणी फेसबुक वापरता कोणी इंस्टाग्राम instgram वापरतात त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा खूप सारा वाढला आहे त्यामुळे आपण आपल्या बिजनेस देखील फेसबुक वरती ऑनलाईन online घेऊन जायला हवा आणि फेसबुक वरती मार्केटिंग करायला हवी तर आता मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप की फेसबुक वरती मार्केटिंग कशा पद्धतीने केली जाते तर सर्वात आधी आपल्याला एक फेसबुक वरती पेज page ओपन करा वा लागेल त्याच्यामध्ये आपले जे काही प्रॉडक्ट product असेल किंवा सर्व ची माहिती information आपल्याला त्या पेजवर टाकावे लागेल त्यानंतर आपल्याला खूप साऱ्या पोस्ट बनवावे लागतील जे आपल्या प्रॉडक्ट असेल त्याच्या पोस्टवर फेसबुक पेजवर टाकूया त्यानंतर ते पेजवर चे फोटोज आपण शेअर करूया ती म्हणजे एक म्हणजे ऑरगॅनिक आणि दुसरी म्हणजे आपल्याला कोणाला पैसे द्यायची गरज नाही त्याच्यामध्ये आपण आपले पोस्ट शेअर करून पैसे कमवू शकतो परंतु ऑरगॅनिकल हा खूप जास्त नसतो कारण आपले पैसे नवीन ओपन open झालेले असते आणि ते जास्त लोकांना माहित देखील नसते त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर्फेद मेंट कशा पद्धतीने करता हे मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल शिकवणार आहे मित्रांनो आता आपण आपले प्रॅक्टिकल वर्क सुरू करू तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपलं फेसबुक अकाउंट वरती जावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुम्ही बनवलेल्या पेजवर जावा लागेल फोटो टाकलेले असतील तर त्यामध्ये आपण जे काही फोटो टाकले असतील आता हे माझं स्वतःचं पेज आहे त्याच्यावरती आता 7000 फॉलोवर्स हे पूर्ण झालेले आहे आणि याच्या वरती मी खूप सारी माहिती देखील टाकत असतो तर आता समजा तुमचा हे प्रॉडक्ट आहे तर प्रॉडक्टच्या खाली तुम्ही बघू शकतात की ते गोष्ट म्हणून ऑप्शन आलेला आहे तर तुम्हाला त्या गोष्ट वरती जायचं आहे जसा तुम्ही त्या पोस्ट वरती गेलात त्यानंतर तुम्ही पैसे बघू शकतात की तुम्ही तुम्हाला फेसबुक विचारले की तुम्हाला काय हवं आहे गेट मोर व्हिडिओज फॉर गेट मोर मेसेजेस तर आपले जे काही टार्गेट असेल त्या पद्धतीने आपण ते सिलेक्ट करू शकतो आणि त्यानंतर आपण खाली आपण जर बघितलं तर इथे बटन ऑप्शन आलेला आहे म्हणजे आपण येथे व्हाट्सअप whatsapp नंबर देखील आपण आपला टाकू शकतो म्हणजे लोक आपल्याला व्हाट्सअप वरती कॉन्टॅक्ट करतील त्यानंतर आपण खाली बघितलं तर ते आपल्याला दिसेल इथे आपल्याला दिसेल त्याच्यावरती आपल्याला आपली ऑर्डर सिलेक्ट select करायचे आहे तर ऑडियन सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही ऑप्शन बघू शकतात ऑप्शन मध्ये तुम्ही जेव्हा जातील तेव्हा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात की तुम्हाला कोणत्या वयाच्या लोकांना तुमच्यासाठी त्यानंतर तुम्ही जेंडरस्टर्ड करू शकतात तर आपण येथे 25 पासून तर 50 वयोगटातील आपण सिलेक्ट केलेली आहे आणि आपण येथे जेंडर हॉल केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण ऍड्रेस सुद्धा टाकू शकतो तुम्ही ते बघू शकता रेडिओस तुमची जी काही सिटी असेल त्यासाठी नुसार तुमचा रेडीयस असेल आणि तुम्हाला जाहीर रेडीएस मध्ये तुमच्या प्रॉडक्टची मार्केटिंग करायचे आहे तरी तुम्ही मार्केटिंग करू शकतात तर आता आपण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपण सेव्ह करूया. आता सेव्ह केल्यानंतर तुमचे ऑडीओ सिलेक्ट झालेली आहे त्यानंतर तुम्ही आता खाली बघू शकतात की टोटल बजेट आता या ठिकाणी आपण आपलं बजेट सिलेक्ट करू शकतो आता यामध्ये सुद्धा पासून तर आपण वीस हजार रुपये पर्यंत आपले मार्केटिंग करू शकतो आणि इथे डुरेशन सुद्धा आहे म्हणजे आपल्याला किती दिवसासाठी मार्केटिंग करायचे आहे आपण एका दिवसाचे देखील मार्केटिंग करू शकतो आणि एक महिन्याचे देखील करू शकतो तर आता आपण 80 रुपये आणि एक दिवसासाठी सिलेक्ट करूया आणि आता पण खाली बघू शकतो इथे आपण सुद्धा टाकू शकतो की आपल्याला कोणत्या दिवशी आपल्याला मार्केटिंग करायचे आहे त्यानंतर इथे आलेला आहे इंस्टाग्राम करायचे असेल तर आपण इथे सिलेक्ट करूया जर करायची नसेल तर ते आपण करूया त्यानंतर मित्रांनो आता आपण खाली बघू शकतो इथे पेमेंट ऑप्शन आलेला आहे की आपली कॅम्पिंग व्हॅल्यू आहे 80 रुपये 14 रुपये आणि टोटल 94 रुपये आहे किंवा तुमच्याकडे नावाचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये

20230919 230326

आपल्याला क्लिक करायचे की मार्केटिंग करण्यासाठी त्यांच्या पॉलिसीमध्ये बसते की नाही आपली मार्केटिंग सुरू होते .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles