agricultural 100% अनुदानावर फळबाग लागवड योजनेला मंजुरी

agricultural शेतकरी मनरेगाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या Orchard फळबाग लागवड योजनेच्या अनुदानासाठी पात्र होत नाही. असे farmers शेतकऱ्यांसाठी state government राज्य शासनाच्या माध्यमातून स्वर्गीय bhausaheb fundkar भाऊसाहेब फुंडकर orchard फळबाग लागवड योजना ही योजना राबवले जाते या योजनेच्या अंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती या शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजना चा लाभ दिला जातो. आणि मित्रांनो 2023-24 मध्ये राबवण्याकरता state government राज्य शासनाच्या माध्यमातून 14 जून 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी देण्यात आलेली आहे.

- Advertisement -
- Advertisement -

 

अशाच प्रकारच्या नव नवीन योजनांची माहिती घेण्याकरता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

image 2

क्लिक करा

ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता राज्यात स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेचे 2023-24 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी 102 कोटी 50 लाख रुपयांच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. ज्याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी शंभर कोटी रुपये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी दोन कोटी रुपये तर अनुसूचित जमा तीच्या लाभार्थ्यांसाठी 50 लाख रुपये असे एकूण 102 कोटी 50 लाख रुपये एवढा खर्च योजनेसाठी करत असते. मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यांमध्ये अल्पात्याल्प भूधारक शेतकऱ्यांना मनरेगाच्या अंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ दिला जातो. मात्र जे बोगद रक्षक शेतकरी ज्यांचं पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या फळबागांचे लागवड करण्यासाठी असलेली एक महत्त्वाचे योजना 2023-24 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेले आहे. च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने नोव्हेंबर या कालावधीमध्ये भरले जातात. आणि या मागे पैकी फार्मर्स त्यांच्या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने लॉटरी काढून त्याला भारताची निवड करून योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र केले जातात योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्यासाठी लागणारे कागदपत्र निवड होण्यासाठी पात्रता दिला जाणार अनुदान या सर्वांबद्दल आपण यापुढे माहिती घेतलेली आहे.

 

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles