Electric vehicle subsidy Maharashtra | इलेक्ट्रिक वाहन अनुदान, पहाट अटी, पात्रता, अर्ज प्रक्रिया मित्रांनो तुम्ही जर इलेक्ट्रिक बॅटरी वरील वाहन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आज 8 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पहिल्यांदा वातावरणामध्ये होणारे बदल वाढता प्रदूषण हे सर्व नियंत्रणा ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 लागू करण्यात आलेले जे २५ जुलै 2019 पासून या ठिकाणी राज्यांमध्ये लागू करण्यात आलेले आहे आणि याच धोरणाच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर इलेक्ट्रिक वाहन बॅटरी Battery वाहन खरेदी करण्यासाठी जे काही इच्छुक खरेदीदार असतील जे काही इच्छुक लाभार्थी असतील यांना या ठिकाणी त्या वाहनाच्या बॅटरीच्या क्षमतेनुसार अनुदान दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
🔰क्लिक करा 🔰
मात्र आपण जर पाहिलं तर 25 जुलै 2019 रोजी धोरण लागू झाल्यानंतर सुद्धा अध्यात देखील शोरूमच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदानासाठी अर्ज घेतले जात नव्हते कारण याच्या मार्गदर्शक सूचना निर्मित झालेला नव्हता आणि मित्रांनो आता याच बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रिक वाहनांना या ठिकाणी खरेदी वरती अनुदान देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी त्याचबरोबर हा अर्ज केल्यानंतर याच्याबरोबर दुसरा एक महत्त्वाचा फॉर्म जोडण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील हा शासन निर्णय घेण्यात आलेल्या ते एकंदरीत काय शासन निर्णय कोणत्या वेबसाईट वरती याचा अर्ज भरायचा आणि याच्यासोबत कसा फॉर्म भरायचा आहे ते सर्व माहिती आपण या Blog च्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो याच्या संदर्भातील आठ सप्टेंबर 2021 रोजीचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता 23 जुलै 2021 पासून महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 हे या ठिकाणी लागू करण्यात आलेले आणि याच्याच तरतुदीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये 2019 मधील महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक वेल पोहचान धोरण 2018 याच्या अंतर्गत बॅटरी इलेक्ट्रिक वेहिकल याच्या खरीदरासाठी आर्थिक प्रोत्साहन व इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशन साठी द्यावयाचे आर्थिक प्रोत्साहन याच्यामध्ये बदल करून.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
🔰क्लिक करा 🔰
या धोरणानुसार आता नवीन प्रोत्साहन देण्यासाठी या मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात आलेले आहेत शुद्धिपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहन 2018 अंतर्गत इलेक्ट्रिक electric बॅटरी वेहिकल च्या खरीदरासाठी आर्थिक प्रोत्साहन व इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी द्यावयाचे आर्थिक प्रोत्साहन वाटप करण्यासाठी नवीन सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनासाठी एक विवरण पत्र याच्यासोबत जोडण्यात आलेल्या ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहू शकता पात्रता पात्रतेमध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र स्टेट Maharashtra State आरटीओ मध्ये नोंदणी झालेले पहिले नोंदणी असलेले जे काही बॅटरी इलेक्ट्रिकल व्हेईकल असतील याच्यासाठीच हे अनुदान प्रोत्साहन दिले जाणार आहे याप्रमाणे ओ एम जे काय आहेत हे सर्व या ठिकाणी एलिजिबल आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी द्यायचाय ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर अशा सर्व वाहनांसाठी या पॉलिसी पिरेडमध्ये या ठिकाणी अनुदान दिले जाणार आहे याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जे काही बॅटरीची कॅपॅसिटी असेल या बॅटरीच्या कॅपॅसिटीनुसार अनुदान दिला जाणारे मित्रांनो याचबरोबर या वाहनाच्या अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेले ज्याच्यामध्ये लाभार्थ्याला रजिस्टर आणि ऑनलाईन फॉर्म डी आय डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरती करायचा आहे जोपर्यंत या विभागाचा सेपरेट पोर्टल सुरू होत नाही.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
🔰क्लिक करा 🔰
आणि पोर्टल सुरू झाल्यानंतर त्या पोर्टल वरती ते अर्ज त्या ठिकाणी भरले जातील कागदपत्र देखील लागणार आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही वाहन रजिस्टर होतील त्याच्या रेकॉर्डनुसार ते रेकॉर्ड या ठिकाणी लागणारे याच प्रमाणे आपण जर पाहिलं तर 23 जुलै किंवा त्याच्या नंतरच याच्यासाठी पात्र असणार याप्रमाणे आपण जर पाहिलं तर जे काही अकाउंट डिटेल असतील त्या माध्यमातून त्याच्या अकाउंट डिटेल देखील या ठिकाणी लागणारे आणि याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे.