India Post Payment Bank

- Advertisement -
- Advertisement -

India Post Payment Bank इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने इथे ट्विट करून सांगितलेला आहे तुम्ही घर बसल्या भरपूर सेवांचा लाभ घेऊ शकता त्यासाठी नवीन पोर्टल आहे नवीन लिंक त्यांनी जाहीर केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा मी इथे क्लिक करतो या लिंक वरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट आहे तुम्ही पाहू शकता ट्रिपल सी डॉट सीईटी डॉट जीओव्ही डॉट इन मध्ये पाहू शकता सर्विस रिक्वेस्ट भारतीय डाक इंडिया पोस्ट Indian Post वेबसाईट आहे ते टाकायचं तुमचं पूर्ण नाव इथे टाकायचा आहे जसा आधार कार्ड Addhar card वरती असेल तसे तसेच तुम्हाला तुमचा ऍड्रेस Address टाकायचा आहे तुम्ही नक्की कुठे राहता तुम्ही ज्या ठिकाणी आता राहत असाल त्या ठिकाणी ऍड्रेस टाकायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तो ऍड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला पिन कोड pin code सुद्धा टाकायचा आहे .

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 

image 2

क्लिक करा 

ज्या ठिकाणी आता तुम्ही राहताय त्याचं ऍड्रेस आणि पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी Email id विचारला जाईल ई-मेल आयडी टाका मोबाईल नंबर विचारला जाईल मोबाईल नंबर mobile number टाका त्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सेवा आहेत सर्विसेस आहेत मेल बुकिंग booking असेल लिव्हरी असेल आदर सर्विसेस असतील तसेच बाकीचे आहेत आधार सर्विस असेल तर यातले तुम्ही कोणत्याही जर विचार लाभ घेऊ शकता आपण आधार कार्ड ऑप्शन दिलेला आहे आधार सर्व आधार सर्विसेस या ऑप्शन वरती क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील पहिला ऑप्शन आहे झिरो ते पाच वर्षापर्यंतची जी लहान मुले असतात त्यांचं सुद्धा आधार कार्ड ते घर बसले तुम्हाला काढून देतील त्यासाठी हा पहिला ऑप्शन देण्यात आलेला आहे तर ज्यांचं काढायचं असेल त्यांनी पहिला ऑप्शन सिलेक्ट select करा दुसरा ऑप्शन आहे यूआयडी मोबाईल नंबर म्हणजे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल किंवा ईमेल आयडी लिंक करायचा असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर रिक्वेस्ट  वरती क्लिक करा दुसरा ऑप्शन आहे आधार ला मोबाईल नंबर लिंक करण्याचा किंवा ईमेल आयडी लिंक करण्याचा तो टाकून तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला इथे सेंड ओटीपी करायचे मग अशा प्रकारे तुम्हाला ओटीपी आलेला असेल तर ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आणि आणि तुम्हाला कन्फर्म सर्विस रिक्वेस्ट ऑप्शन वरती क्लिक करा तुम्ही कन्फर्म Confress सर्विस रिक्वेस्ट वरती क्लिक करणार आहात तर तुमची इतर रिक्वेस्ट जे आहे ते सबमिट Sumit झालेली आहे आता तुम्हाला एक रेफरन्स नंबर खाली आलेला आहे पाहू शकता खाली रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुल रिक्वेस्ट रेफरन्स नंबर हा रेफरन्स नंबर Refer number तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे हा तुम्हाला पुढे नंतर लागणार आहे तर हा नंबर कॉपी केल्यानंतर त्याचा तुम्ही स्टेटस पाहू शकता क्लिक टू ट्रॅक युअर रिक्वेस्ट वरती ऑप्शन त्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर किंवा जो आता रेफरन्स नंबर भेटलाय तो इथे टाकायचा आहे आणि पुढे राईट साईडला हेच ऑप्शन वरती क्लिक करायचं तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट पाठवली आहे

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

image 2

क्लिक करा

त्या पोस्ट ऑफिस post office च नाव दिसेल पुढे तुम्हाला त्याचं स्टेटस दिसेल काय आहे पेंडिंग दिसतंय म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवलेली आहे त्या ठिकाणचे जे कर्मचारी असतील ते तुमचे रिक्वेस्ट पाहतील त्यांना तुम्हाला कॉल करतील आणि तुम्ही जो एड्रेस address दिलेला आहे त्या ऍड्रेस वरती येतील म्हणजे तुमच्या घरी येतील तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही स्वतः तिथे असणे गरजेचे तुमचा आधार कार्ड Addhar card असणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लिंक केला जाईल तुमचा अंगठा घेतला जाईल 50 किंवा 60 रुपये पेमेंट असेल ते तुम्हाला तुमच्याकडे द्यावे लागेल आणि तुमचा मोबाईल नंबर लिंक केला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करू शकता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles