(BIO-PRO) 🌱 प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन — बायोप्रो प्लस
👌🏻 घटक : अमिनो ॲसिड, (प्रोटीन हायड्रोलायझेट्स) ५०%
पुर्णपणे सेंद्रिय उत्पादन
👉🏻 फायदे 👈🏻
👉🏻 उच्च प्रमाणात ९८% प्रोटीन असलेले उत्पादन.
👉🏻 १७ प्रकारचे अमिनो ॲसिड असणारे उत्पादन आहे.
👉🏻 सेंद्रीय शेतीमध्ये वापरण्यास फायदेशीर उत्पादन.
👉🏻 पिकाची प्रकाश संश्लेषन क्रिया वेगाने वाढते. त्यामुळे कार्बोहाइड्रेट ची निर्मिती चांगल्याप्रकारे होते.
👉🏻 ऑरगॅनिक नायट्रोजनचा सर्वात मोठा स्रोत.
👉🏻 अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
👉🏻 पिकवाढीसाठी आवश्यक हार्मोन्स व एंझाइमची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
👉🏻 फुलधारणा व फळधारणा एकसमान होते. १००% सेंद्रीय उत्पादन आहे.
👉🏻 पानांच्या आकारमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
👉🏻 डाळिंब पिकाच्या फुलधारणेसाठी उपयुक्त.
👉🏻 अति थंडीमध्ये सुद्धा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असे उत्पादन.
👉🏻 द्राक्ष पिकामध्ये डिपींगसाठी व स्प्रे करीता फायदेशीर.
👉🏻 प्रमाण 👈🏻
▪फवारणीसाठी १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी.
▪ड्रिप व ड्रेंचिंग करीता ४०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकर. ▪द्राक्ष डिपींग साठी २ ग्रॅम प्रति लिटर.
🌱 कांदा, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, ऊस, आंबा, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, काकडी, टोमॅटो, बटाटा, कलिंगड, खरबूज, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी
🪀9850905074
📱9503220832
(GRPMAX+)
Gromax + प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नॉलॉजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन (ग्रोमॅक्स+)
घटक : प्रोटीन हायड्रोलायझेड २०% पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन
📝 फायदे
• बियाण्यांची उगवण क्षमता वाढवते.
• पिकाच्या प्रकाश संश्लेक्षण क्रियेत वाढ होते.
14- शेंडावाढीसाठी उपयुक्त. फुलांची व फळांची संख्या वाढते.
← पानांना गडद हिरवा रंग येतो.
← फळे व भाजीपाला बाजारपेठेत नेताना टवटवीत राहतो.
← जास्त थंडीमध्ये शेंडा वाढीसाठी उपयुक्त. पाण्यातून किंवा ड्रीपद्वारे दिल्यास सेंद्रीय स्वरुपातील नत्राची उपलब्धता वाढते.
ग्रोमॅक्स मधील प्रोटीन मुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते.
📈 (प्रमाण) 📊
■ फवारणीसाठी २ ते ३ मी.ली. प्रति लिटर पाणी. ड्रिपमधून किंवा पाण्यातून १ ते २ लिटर / एकर
कांदा, हरभरा गहू, मका, सोयाबीन, ऊस, आंबा, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, भेंडी, काकडी, टोमॅटो, बटाटा, कलिंगड, खरबूज, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी
🪀9850905074
📱9503220832