Tractor lottery list: आनंदाची बातमी आता जर तुमचं नाव ट्रॅक्टर योजनेच्या लॉटरीत आल्यास 10 लाख रुपये मिळणार, पहा यादी मध्ये आहे का तुमचे नाव ?…
नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आणि ही बातमी एकदम आनंदाची बातमी आहे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर योजनेसाठी जर ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची एक बातमी आहे
कारण की ट्रॅक्टर अनुदान योजनेचे लाभार्थीची यादी आत्ताच नुकतीच जाहीर झालेली आहे आणि यादीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्रातील दोन लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत त्यांची निवड केलेली आहे आणि दुसरे यादी म्हणजे
दुसऱ्या लाभार्थ्यांची यादी ही लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे असं शासनाने सांगितले आहे ज्यामुळे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आले नाहीत त्यांनी त्यांची नावे पुढच्या येण्याची दाट शक्यता आहे तुम्ही ट्रॅक्टर सबसिडी योजनेसाठी जर
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
मागच्या वेळेस ऑनलाईन अर्ज केला असल्यास तो आजच तुमचे नाव या यादी झाली तयार झालेली आहे तयारीत आहे की नाही ते तुम्ही लवकरच जाऊन तिथे चेक करा यादीत नाव जर तुम्हाला तुमचे पाहिजे असेल तर तुमच्यासाठी काही त्यासाठी काही डॉक्युमेंट आवश्यक आहेत
म्हणजेच आधार कार्ड तुमच्या सोबत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि जर तुम्ही बिना आधार कार्ड चे जर नाव तपासायला गेले तर ते तुमचे तिथे तुमचा काही उपयोग होणार नाही कारण आधार कडे खूप गरजेचे आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते डॉक्युमेंट घेऊनच जावं लागेल आधार कार्ड असेल तर तुम्ही तिथे ना तुमचं चेक करू शकतात. Tractor lottery list
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा
यादीत नाव आल्यास काय करावे?
तर शेतकरी बांधवांनो ट्रॅक्टर अनुदानाची यादीत जर तुम्ही चेक केले की तुमचे नाव आहे का नाही आणि जर ती आधीच जर तुमचं नाव असल्यास तुम्ही लगेच तुमचे कागदपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करावे लागतील जर आपण तुम्ही विचार करत असाल की कोणते डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहेत
तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की आधार कार्ड बँक पासबुक आरसी बुक सातबारा उतारा 8अ उतारा ट्रॅक्टर चाचणी अहवाल कोटेशन इत्यादी म्हणजेच जेवढे मी तुम्हाला चांगले आहेत तेवढे कागदपत्र अपलोड करावे लागतील आणि जर याचा आपण कालावधी पाहिला गेलो
तर याचा कालावधी हा तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्याचा सात दिवसाच्या आत अपलोड करावी लागतील आणि जर काही कारणास्तव तुम्ही तुमचे हे डॉक्युमेंट सात दिवसाच्या अपलोड नाही केले तर जेव्हा सात दिवस पूर्ण होतील त्यानंतर तुमचा अर्ज आहे तो आपोआप रद्द होतो त्यामुळे जर तुम्ही तुमच्या यादीत नाव तुम्हाला दिसले तर तुम्ही त्वरित तुमचं डॉक्युमेंट हे अपलोड करा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
Tractor lottery list: यादी कोठे पाहता येईल?
माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर चेक करायचा आहे की तुमचा ट्रॅक्टर योजनेच्या आधी तुमचं नाव आहे का नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मी एक ठिकाण सांगतो तुम्ही तुमच्या गावाच्या म्हणजे किंवा तुमच्या तालुक्याच्या किंवा तुमच्या जवळच्या जे सरकारी सेवा केंद्र किंवा माही सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही तिथे एक ट्रॅक्टर अनुदान योजना ची निवड झाली आहे का नाही हे पाहू शकता यादी तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्हाला सांगितले आहे तसं की आधार कार्ड सोबत घेऊन जा तुम्हाला तिथे तुटतील लगेच पाच मिनिटाच्या आत चेक करून सांगतील
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️