मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना mukhymantri solar krushi Yojana शेतकऱ्यांना राज्य शासनाने एकरी पन्नास हजार रुपये देणे सुरू केला आहे तुमच्या जमिनीचा Land सातबारा लवकरात लवकर जमा करा तुम्हाला मिळणार तुमच्या बँक Bank खात्यात Account तुमच्या जमिनीप्रमाणे एकरी पन्नास हजार रुपये व मित्रांनो राज्यातील state सर्व जमीन land धारक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये देण्याची नवीन योजना youjan राज्य state शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा🔰
आणि या संदर्भात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित करतानाही मोठी घोषणा Alwasing केली आहे तर मित्रांनो हे पन्नास हजार रुपये तुम्हाला कसे मिळणार हे जाणून घोषणा केली आहे ती अगोदर आपण प्रत्यक्ष लाईव्ह बघूया आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा कुठे द्यावा लागणार आहे आणि किती दिवसात तुमच्या खात्यात ते पन्नास हजार रुपये जमा होतील हे जाणून घेऊया तर चला Blogger सुरू करूया आठ हजार मीटरचे सगळे कृषीचे फिडर हे आपण सोलरवर solar आणणार आहोत आणि हे सोलरवर आले की आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा बारा तास अखंडित वीस light त्या ठिकाणी मिळेल आणि रात्रीची night वीज पाहिजे असेल तर रात्रीची वीस तशी स्वस्त आहे त्यामुळे ती आपण देतोच आहोत त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला कुठेही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि हे करण्याकरता जमिनीची आवश्यकता आहे आपण आता काय केला माहिती आहे जिथे सरकारी जमीन land असेल तिथे सरकारी जमीन घेऊ पण सरकारी Government जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की तुमची जमीन तीस वर्ष राज्य state सरकारला किरायाने द्या तीस वर्षांनी तुमची जमीन वापस आम्ही घोषित केलं की आम्ही हेक्टरी 75 हजार रुपये किराया देऊ पण काल-परवा मी आमच्या मुख्यमंत्र्यांची एकनाथराव शिंदे यांची चर्चा केली आणि शिंदेजींना सांगितलं शेतकऱ्यांना द्यायचे तर खुले हाताने देऊ दहा वीस पैसे पंचवीस पैसे विजेचे भाव rate वाढले तरी सबसिडी subsidee आपण देतोच आहे आणि म्हणून बावनकुळे साहेब आता आम्ही निर्णय असा करतो आहे की जे शेतकरी आपली जमीन त्यांना एकरी पन्नास हजार रुपये आम्ही किराया त्या ठिकाणी देऊ एकरी पन्नास हजार रुपये जमीन त्यांचीच राहील आणि दरवर्षी तीन टक्के ची वाढ दिवसाच्या मध्ये आणि तीस वर्षांनी त्यांची जमीन Land त्यांना परत करू म्हणजे शेतकऱ्याला शाश्वत अशाप्रकारे त्या ठिकाणी त्यातनं पैसा rupees मिळत राहील आणि त्यांच्या शेतीवर जे सोलर लागेल त्यामुळे इतर सगळ्या शेतकऱ्यांना farmer दिवसा 20 मिळेल आणि माझी विनंती अनंतरावजी आपल्याला आहे की आपल्या या तालुक्यात Tq आपण एक तर सरकारी जमीन शोधा किमान शेतकऱ्यांना तयार करा ज्यांना चालत असेल त्यांच्या जमिनी किरायाने द्या आपण जेवढ्या जमिनीचा land जेवढा जमिनी यावर्षी year सोलार solar चे करण्याकरता तयार आहे माझ्याकडं पूर्ण गोवा हेड आहे फक्त तुम्ही शोधून द्या त्या जमीन आमची तर कलेक्टर kalecter वगैरे शोधतीलच पण आपल्याला माहिती information सरकारी काम सहा महिने थांब त्यामुळे असं न करता आपल्याला तात्काळ हे काम करायचं असल्यामुळे यामध्ये जर तुम्ही मदत help केली तर आपला तालुका हा पहिला तालुका होईल की ज्या ठिकाणी दिवसा बारा तास वीज light मिळते आणि खरोखर शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दुवा देण्याचे काम करेल तर मित्रांनो जेव्हा ही योजना सुरू होईल तेव्हा ज्या शेतकऱ्याला आपली जमीन शासनाला government भाडेतत्त्वावर द्यायची असेल त्यांना एक फॉर्म भरावा लागेल तसेच सातबारा ऑनलाइन online पोर्टलवर किंवा तहसीलमध्ये जमा करावा लागेल त्यानंतर त्या शेतकऱ्याला तीस वर्षांपर्यंत एकरी पन्नास हजार रुपये शासनाकडून government मिळत राहतील तर अशाप्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी नवीन योजना शासनाने सुरू केली आहे.
Hi