छत्रपती संभाजीनगर
viral video शासकीय दरबारी आपले काम होत नसेल तर या गावाच्या सरपंचाने थेट नोटा उधळण्याचा मार्ग अवलंबिला. पंचायत समितीच्या आवारात मोठमोठ्याने घोषणा देत त्यांनी चक्क नोटांची उधळण केली. यावेळी या कार्यालयातील अधिकारी आणि नागरिक अचंबित झाले.
यासंदर्भात या सरपंचाचा नोटा वाटतानाचा viral trending video झाला आहे. या viral video latest मध्ये त्यांनी पंचायत समिती अधिकारी यांची पोलखोल केली आहे.
paha video
today viral news मध्ये ते म्हणतात कि, मी पैसे वाटून सरपंच झालो नाही, जर तुम्ही कोणी सभापती किंवा अन्य कोणाचे ऐकून काम करत नसाल तर मी तुम्हाला जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्या कार्यालयात पैसे देतो,असे उद्दिग्न बोल आहेत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच यांचे.
शेतकरी मुलाशी विवाहासाठी या गावाने सुरु केली योजना
शासकीय कार्यालयात खाबुगिरी वाढली असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच यांना आला त्याचा निषेध करत त्यांनी चक्क पंच्यात समिती कार्यालयासमोर नोटा उधळून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे पोलखोल केले.
आपण गावातील शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यासाठी त्यांनी पंचायत समिती समोर नोटा viral news उधळत आंदोलन केले. जर तुम्ही आमदार किंवा सभापती यांचे एकून विहिरी मंजूर करत नसाल तर मी उघडा बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
शासकीय विविध कार्यालयात शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. शासकीय योजना मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात .याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.