राज्यात  या 6 जिल्ह्यात कोविड परिस्थितीत वाढ

- Advertisement -
- Advertisement -

राज्यात  या 6 जिल्ह्यात कोविड परिस्थितीत वाढ

 

covid19India  राज्यातील कोरोना रुग्ण संखेत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील  कोरोना रुग्ण संख्येचा आकडा वाढत आहे. नवीन ४८३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील 6 जिल्ह्यात हे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

india tracker ने केलेल्या तपासात राज्यात  3  कोरोना covid रुग्णांचा आज मृत्यू झाला. तर नव्याने ४८३ रुग्णांची भर पडली आहे. सध्या राज्यात २५०६ इतके सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

महिलेने कशी केली सफरचंद, खजूर आणि ड्रॅगन फ्रुटची संमिश्र शेती? जाणून घ्या

new cases in india बाधित रुग्ण संखेत वाढ  होणारे जिल्हे

सोलापूर 20.०५ टक्के  सांगली १७.४७.% pune १२.३३ % कोल्हापूर १५.३५ % नाशिक ७.८४ % अहमदनगर ७.५६ % इतके आहे.

 

सक्रीय रुग्णांमध्ये वाढ होत असलेले जिल्हे

मुंबई ,पुणे, ठाणे , रायगड , नाशिक आणि सांगली

 

राज्यात XBB.1.16 या व्हेरीयंत चे २३० रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी पुणे १५१, औरंगाबाद २४ ,ठाणे 23, मुंबई 1 , कोल्हापूर 11, अमरावती ८,अहमदनगर 11, रायगड 1 यांचा समावेश आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles