अबब..शेतकऱ्यांने पिकवला पाच किलोचा मुळा

- Advertisement -
- Advertisement -

अबब.. शेतकऱ्यांनी पिकवला पाच किलोचा मुळा

radish in marathi म्हणजे मुळा. इतका  मोठा मुळा mula  ऐकून कदाचित तुम्ही थक्क व्हाल.बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोळवाडी या गावातील एका शेतकऱ्याने success farmer story आपल्या शेतामध्ये चक्क पाच किलोचा मुळा पिकवला आहे.

मुळा जरी मोठा असला तरी मात्र भाव मात्र मिळत नाही बर का.असंच काही आहे.

शिरूर तालुक्यातील कोळवाडी येथील ज्ञानदेव शेषराव नेटके यांनी आपल्या एकूण क्षेत्रापैकी अर्धा गुंठे एक अर्धा गुंठे क्षेत्रावर घरगुती खाण्यासाठी आणि विक्रीसाठी मुळ्याची लागवड केली.

मुळ्यांची योग्य वाढ झाल्यानंतर त्यांनी या मुळ्यांची बाजारामध्ये नेऊन विक्री करण्यास सुरुवात केली.साधारणता दहा रुपयाला दोन अशा पद्धतीची विक्री किंमतही नेटके यांच्या मुळ्यांना मिळाली.

त्यांनी आपल्या या शेतातील मुलांसाठी शेणखत आणि सुपर फॉस्फेट यांची मात्रा दिल्यानंतर या मुळ्यांची झपाट्याने वाढ झाली आणि काय आश्चर्यएक मुळातच चक्कएक मुळातच चक्क पाच किलो 200 ग्रॅम चा निघाला.इतक्या मोठ्या मुळ्याचं करायचं काय ? या विचाराने त्यांनी हा मुळा आपल्या मित्राला भेट दिला.

kanda anudan I कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

मित्रांनी हा मुळा पाहिल्यानंतरयाची शिरूर तालुक्यात मोठी चर्चा झाली.त्यांच्या शेतात आणखीही पंधरा पाच किलो वजनाची मुळे आहेत.मात्र या मुळ्यांना बाजारात घेऊन गेल्यानंतर किंमत मिळतनसल्याचे ज्ञानदेव नेटके सांगतात.

त्यांनी पिकवलेल्या या पाच किलो वजनाच्या मुळ्यांची आता बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चा होत आहे.

radish meaning in hindi mulee हे आहे. त्याला मुली असेही म्हणतात.

मुळा अनेक नागरिक आपल्या जीवनामध्येनियमित वापरतात.जेवणात कधी तो कच्चा खाल्ला जातो तर कधी त्याची भाजी करून किंवा किस करून खाल्ला जातो.

mulyache fayde  काय काय असू शकतात ?

मुळामध्ये असलेल्या विविध गुणधर्मामुळेआपल्या आहारामध्ये नियमितचा वापर झाला पाहिजे.

मुळा, गाजर ही पिके जमिनीत येत असल्यामुळे त्यामध्ये निसर्गतःच काही गुणधर्म असतात. या औषधी गुणधर्मामुळे मुळा हा आरोग्यास अतिशय अतिशय फायदेशीर असतो.

जाणून घेऊयात काय काय मुळ्याचे फायदे आहेत?

मुळा हा उग्र वासाचा असल्यामुळे जेवणाचे वेळी याचा वापर केला जातो. तसेच मुळे मध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते. ज्या नागरिकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. आणि ज्यांची पोट निरोगी राहत नाही. अशांसाठी.मुळा हा अतिशय उपयुक्त आहे.Winters Radish Benefits जर पहिले तर नक्कीच हा मुळा खावा असेच वाटेल.

medicinal benefits of radish
मुळाचा वास आणि त्यामध्येआणि त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म यामुळे व्यक्तीची प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम आणि आपली हृदय निरोगी ठेवण्याचं काम या मुळ्यांच्या माध्यमातून केले जाते.
मुळ्यामध्ये जीवनसत्व ए सी इ बी 6 पोटॅशियम आणि इतर खनिजे असतात.त्यामुळे या भाजीचे सेवन केल्यास त्याचा दीर्घकाळ फायदा होतो.

radish in pregnancy मध्ये जर तुम्ही मुळा खाल्ला तर तसा काही फरक पडत नाही. पण मात्र मुळा हा धुवून खाल्ला पाहिजे.

मुळ्यांची नियमित सेवन केल्यामुळे शरीरात सोडियम आणि पोटॅशियम संतुलित राहून रक्तदान रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.यात हायपर टेन्शन गुणधर्म असतात.महिला या मुळा घरी आणल्यानंतर या  मुळ्याचा पाला त्याची ही भाजी करून आवर्जून खातात.

मुळ्यांमुळे प्रतिकारक शक्ती वाढवते आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते .तसेच मुळ्यांमुळे त्वचेलाही याचा फायदा होतो. यामध्ये असलेले फॉस्फरस आणि जस्त त्यामुळे  त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन पुरळ पासून आपल्याला मुक्तता मिळतेे.तसेच त्वचेमध्ये असलेल्या पाण्याचे प्रमाण संतुलित करण्याचं काम.मुळ्यांमुळे होते  आणि त्वचा  आणखीच खुलून दिसते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles