Homeताज्या बातम्यासुदाम भोंडवे अपघात ; आ.सुरेश धस  घटनास्थळी दाखल.

सुदाम भोंडवे अपघात ; आ.सुरेश धस  घटनास्थळी दाखल.

 

माहिती मिळताच तात्काळ आ.सुरेश धस  घटनास्थळी दाखल..

sudam bhondve accident  सोनदरा गुरुकुलचे सर्वेसर्वा सुदाम भोंडवे यांच्या गाडीला अपघात झाला..दुर्दैवी घटनेत सुदामकाका,पत्नी आणि कुटूंबातील दोघांचे निधन झाले.

या घटनेची माहिती आ.सुरेश आण्णा धस यांना मिळाली ते मुंबईला जात होते.माहिती मिळताच रस्त्यातून परत फिरून शिरूर (घोडनदी) हॉस्पिटलमध्ये भेट देत डॉक्टर यांच्याशी चर्चा करून मयतावर शवविच्छेदन तसेच पोलिस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून पंचनामा व इतर बाबीची माहिती घेत सहकार्य करण्याची विनंती केली.

सुदाम काकांचा मुलगा अश्विन हा गंभीर जखमी असुन तो उपचार घेत असलेल्या कारेगाव येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये भेट दिली. डॉक्टरांसोबत आ.सुरेश आण्णा धस यांनी अश्विनच्या उपचाराबाबत चर्चा केली.

आण्णांनी दोनच दिवसांपूर्वी भोंडवे कुटुंबासोबत गुरुकुलमध्ये पालक मेळाव्यास उपस्थित राहुन अर्धा दिवस त्यांच्यासोबत घालवला होता. अचानक घडलेल्या या धक्कादायक अपघाती घटनेमुळे आ.धस भावुक झालेले पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments