Homeताज्या बातम्या३५ कोरोना बाधित आज बीड जिल्ह्यात आढळले

३५ कोरोना बाधित आज बीड जिल्ह्यात आढळले

 

बीड दि १५ जानेवारी, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आज कोरोना बाधितांची संख्या कालच्या तुलनेत  वाढली. बीड जिल्ह्यात ३५ कोरोना बाधितांची नोंद झाली. यामध्ये बीड शहरासह तालुक्याचा आकडा कमी होताना दिसत नाही.

बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी ७ तालुक्यात आज कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक संख्या बीड मधील आहे. तर काही तालुक्यात १ किंवा दोन अशी संख्या आहे.

बीड जिल्ह्यातील ४१२ व्यक्तींचा रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये ३५ व्यक्ती बाधित तर ३७७ निगेटिव्ह आढळून आल्या.

बाधित व्यक्ती मध्ये बीड मध्ये १७ अंबेजोगाई येथे १०  केज येथे २ ,माजलगाव २ ,परळी २ तर आष्टी येथे १ , धारूर येथे १ अशा ३५ व्यक्तींचा समावेश आहे.

हेही वाचा :भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांची त्या महिलेविरुद्ध तक्रार 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments