Homeताज्या बातम्याTeacher salary in beed l आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार रखडले

Teacher salary in beed l आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार रखडले

Teacher salary in beed l आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार राज्य

 

आष्टी

राज्य सरकारने शिक्षकांना वेळेवर पगार द्यावेत असे गेल्या काही माहिन्यापूर्वी आदेश दिले असूनही अजूनही बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक पगारापासून वंचित आहेत.

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार कधीच वेळेवर होत नाहीत. बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या पगारासाठी नेहमीच बजेट चा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात अनेक स्थानिक आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.मात्र प्रशासन पगारासाठी तात्काळ उपाययोजना करत नसल्याचे दिसून येत आहे. salary for teachers
अनेक शिक्षकांनी घरबांधणी साठी , किंवा इतर कामासाठी बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. मात्र वेळेत हप्ता कपात होत नसल्याने कर्जाच्या व्याजाचा बोजा विनाकारण कर्जदार शिक्षकांवर पडत आहे.

आष्टी तालुक्यातील शिक्षकांना कायम महिना उलटून ही पगार मिळत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शिक्षकांनी पगार वेळेवर करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments