Ahmednagar name अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलणार? या आमदाराने केली मागणी

- Advertisement -
- Advertisement -

Ahmednagar name अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलणार? या आमदाराने केली मागणी

अहमदनगर

Ahmednagar name अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर कधी करणार, सरकारची भूमिका काय ? करण्याबाबतचा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत प्रश्न  विचारला .त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले …

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून या संदर्भात आयुक्त अहमदनगर महापालिका, व्यवस्थापक विभागीय रेल्वे कार्यालय,मुख्य पोस्ट ऑफिस सह विविध विभागातून माहिती मागविण्यात आली असून माहिती येताच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.  त्या नंतर हा प्रस्ताव केंद्राला पाठविणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले…

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles