old pension scheme in punjab पंजाब सरकारने कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर

- Advertisement -
- Advertisement -

पंजाब सरकारने कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर

बीड

old pension scheme in punjab  पंजाब सरकारने राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान bhagwant mann यांनी ट्विटर द्वारे जाहीर केले.

 या या निर्णयामुळे पंजाब सरकारमधील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे. केंद्र सरकारने नवीन  नोकरीत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केली.old pension scheme in punjab news

यामध्ये कर्मचाऱ्यांना पेन्शन न देता अंशदायी पेन्शन योजना new pension scheme 2020  दिली जाते. मात्र ही योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसल्याने कर्मचाऱ्यांनी या योजनेला विरोध केला असून देशातील सर्वच सर्वच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

 या मागणीला पंजाब सरकारने प्रतिसाद देत आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी पंजाब राज्यात सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना old pension scheme states लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना old pension scheme in which states आणि त्याच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ मिळणार आहे. अशाच प्रकारची जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र सरकारने लागू करावी या मागणीसाठी राज्यातील विविध कर्मचारी संघटना मागणी करत आहेत. मराठवाडा शिक्षक संघाने गेल्या काही आठवड्यापासून राज्य सरकारच्या विरोधात जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी संपूर्ण मराठवाड्यात आंदोलने केली.

तसेच मोर्चेही काढण्यात आले काढण्यात आले आहेत. राज्य सरकारने या मागणीचा विचार करून लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने सुद्धा राज्यात जुनी पेन्शन योजना old age pension scheme  लागू करावी अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles