मुंबई,
एसटी st bus strike in maharashtra latest news कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्या. प्रसन्ना वराडे यांनी सुनावणी पुढे ढकलत कर्मचाऱ्यांना कामावर येऊ द्या असे सांगितले.
vaccination या गावाने केले 90 टक्के लसीकरण
न्यायालयात झालेल्या युक्तिवादात संप पुकारला तेव्हा वेतनवाढ ही प्रमुख मागणी नव्हतीच. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण हाच प्रमुख मुद्दा होता. त्यामुळे आता राज्य सरकारने विलीनीकरणाविषयी सकारात्मक भाष्य करावे. st bus strike in maharashtra latest news in marathi
त्यानंतरच संपकरी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील, असे वक्तव्य अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले. त्यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते Gunratan Sadavarte यांनी संपकऱ्यांची बाजू भक्कमपणे लावून धरली. आता राज्यातील शाळा, कॉलेजेस सुरु झाली असतील आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येणार असतील, तर आता कोर्टाला त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल, असे खंडपीठाने म्हटले.
st bus strike in maharashtra latest news l सुनावणी पुढे ढकलली
यानंतर संपकऱ्यांतर्फे अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात बाजू मांडली. ९० टक्के संपकरी कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रतिदावा केल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. st bus strike in maharashtra latest news marathi
पूर्वी संपकरी कर्मचाऱ्यांपैकी ३४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. आजच्या घडीला तीच संख्या ५४वर गेल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला. st strike in maharashtra latest news marathi. दरम्यान आझाद मैदान येथे मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.