कडा,प्रतिनिधी
st driver attempts sucide आष्टी आगारातुन जामखेड पुणे गाडी घेऊन आलेल्या बस चालकाने बसस्थानक परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना कडा येथे घडली.
गाडी लावून चालक बसस्थानकात आला असता, चहा पाण्यासाठी बस उभा करून बस चालकांने बसस्थानक परिसरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रकार समोर येताच नागरिकांनी तात्काळ त्याला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले .
ऐन दिवाळीच्या दिवशी ड्युटीवर असताना औषध प्राशन केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बाळु महादेव कदम वय ३५ वर्ष रा.आष्टी असे त्या चालकांचे नाव आहे.
आष्टी येथील बाळु महादेव कदम वय ३५ हे तीन वर्षापासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत.
या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात ते कार्यरत होते. नेहमी प्रमाणे ते आज आष्टीवरून बस क्रमांक MH 20,BL 2086 ही जामखेड पुणे बस घेऊन निघाले असता कडा बसस्थानकात पोहचल्यावर त्यांनी हे केले.
terms of service बस पोहताच चहा, पाण्यासाठी बस उभा करून चालक बाळु कदम यांनी औषधांची बाटली घेऊन परिसरात प्राशन केले.
आणखी वाचा :bio disel,बायोडिझेलची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
st driver attempts sucide बस पडल्या स्थानकात अडकून
बीड जिल्ह्यातील विविध आगारातून बस बाहेर पडल्या नव्हत्या. कर्मचार्यांनी स्वयंघोषित आंदोलन सुरु केले होते. बीड येथील मुख्य आगारातून बस बाहेर पडू शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
ही घटना लोकांच्या लक्षात येताच सामाजिक कार्यकर्तॅ अनिल ढोबळे, वाहतुक नियंत्रक आलिशा बागवान, मुन्ना रावल, सुरेश खंदारे, वाहक यांनी तातडीने त्याना मदत करत आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात केले.
विषारी औषध प्राशन st driver attempts sucide का केले हे अद्याप समजले नसुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. los angeles