NEET Result 2021 चा निकाल राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी ने जाहीर केला.
हा निकाल पाहण्यासाठी नेशनल टेस्टिंग एजन्सी च्या अधिकृत वेबसाईट जाऊन तिथे आपली माहिती भरून आपल्या निकालाची प्रत घेऊ शकता.उत्तर सूची पण दिली आहे. त्यावरून आपण आपला चेक करू शकता.
हा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा. neet.nta.nic.in/ntaresults.ac.in.या एजन्सी ने त्याचबरोबर
त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि आपला जन्मदिनांक टाकून ते घेता येऊ शकेल .
NEET Final Answer Key: Direct Link
NEET Result 2021 चा निकाल
16 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिली असून त्यांनी आपला निकाल पाहून आपले प्रवेश निश्चित करता येईल.
यातून विद्यार्थी एमबीबीएस ला किंवा इतर वैद्यकीय व्यावसायिक अभ्यास क्रमास प्रवेश घेऊ शकतात.
आणखी वाचा :sardar vallabhbhai patel,सरदार पटेल यांची जयंती 2021