खा प्रीतम मुंडे यांनी केला आरोप ! हे सरकार कोणाचे ऐकत नाही

- Advertisement -
- Advertisement -

 

 

परळी वै: दि 15 अनुप कुसूमकर

 

खा प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र अद्याप ओबीची चे राजकीय आरक्षण देण्यात आले नाही, ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले.

खा प्रीतम मुंडे यांचा आरोप

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खा प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत परळी तहसील कार्यालयाच्य समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

आणखी वाचा:Hindi Diwas 2021:14 सप्टेंबर हिंदी दिन

भाजपच्या वतीने आंदोलन करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात येणार आला आहे तर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली.बीड च्या खा प्रीतम मुंडे यांनी महाविकास सरकारचा जाहीर निषेध केला तर हे सरकार कोणाचेच ऐकत नाही अशी खंत ही व्यक्त केली.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles