Homeताज्या बातम्याmirabai chanu २१ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारताला पदक

mirabai chanu २१ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारताला पदक

 

टोकियो,

भारताच्या मीराबाई चानूने (Mirabai Chanu)२१ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग मध्ये सिल्वर पदक मिळवून भारताचे खाते उघडले.

26 वर्षीय चानू (Mirabai Chanu)हिला २०१६ च्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये निराशा आली होती मात्र या स्पर्धेतील तिच्या कामगिरीमुळे भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

चीनच्या हौ झिहुई ने गोल्ड , तर इंडोनेशियातील विंडी कॅन्टिकाने ब्राँझ पदक जिंकले.

bio disel,बायोडिझेलची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments