तुझे वय तितका माझा राजकारणाचा अनुभव बाळासाहेब थोरात
दरम्यान, रविंद्र मालुंजकर अध्यक्ष राष्ट्रवादीच्यातालुका युवा कॉंग्रेसयांनी उभे राहून राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नका, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांच्यावर संताप व्यक्त केला. यावर आमदार किरण लहामटे यांनी कार्यकर्त्यापुढे थेट हात जोडल्याचं पाहायला मिळालं.
- Advertisement -


