१३३८ रूग्णांना डिस्चार्ज ,१६८० बाधितांची रुग्ण संख्येत भर

- Advertisement -
- Advertisement -

 

आज १३३८ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १६८० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर दि 31 मार्च ,प्रतिनिधी

जिल्ह्यात आज १३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ९९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६७१४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६७७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१४ आणि अँटीजेन चाचणीत ४८९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६४, अकोले ४२, जामखेड २९, कर्जत २०, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण २५, नेवासा १०, पारनेर ३३, पाथर्डी ०२, राहता ९३, राहुरी १८, संगमनेर ४७, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ४९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०९, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४३, अकोले ०८, जामखेड ०२, कर्जत ०२, कोपरगाव ७१, नगर ग्रामीण १८, नेवासा ०८, पारनेर १४, पाथर्डी ०५, राहाता १०३, राहुरी १७, संगमनेर ५५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ४४, कॅंटोन्मेंट ०३ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४८९ जण बाधित आढळुन आले. मनपा २६, अकोले ११, जामखेड ०६, कर्जत ७९, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण ३१, नेवासा ३७, पारनेर १३, पाथर्डी ५६, राहाता ३३, राहुरी ५६, संगमनेर ०३, शेवगाव ५७ श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ४५७, अकोले ७४, जामखेड ३७, कर्जत १५, कोपरगाव १०१, नगर ग्रामीण ५१, नेवासा २४, पारनेर ४६, पाथर्डी ३०, राहाता १४०, राहुरी २६, संगमनेर १४८, शेवगाव ७१, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ६९, कॅन्टोन्मेंट १४ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.१६८०

*बरे झालेली रुग्ण संख्या:८६९९०*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:६७१४*

*मृत्यू:१२१८*

*एकूण रूग्ण संख्या:९४९२२*

total १६८०

 

आणखी वाचा:स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार बाबूजी आव्हाड यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी – खासदार डॉ.सुजय विखे पाटील

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles