- Advertisement -
- Advertisement -
मुंबई दि 15 जानेवारी, प्रतिनिधी
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.
शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.
हेही वाचा:शब्दगंध च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन
Samata Ashram school Umadi