Homeताज्या बातम्याओमायक्रोन चे राज्यात 26 नवीन बाधित

ओमायक्रोन चे राज्यात 26 नवीन बाधित

 

मुंबई

 

राज्यात आज ओमायक्रोन सर्वेक्षण बद्दलची माहिती प्राप्त झाली आहे. आज राज्यात ओमायक्रोन संसर्गाचे २६  रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये मुंबईमधील ११  ,रायगड पनवेल मनपा  ५, ठाणे मनपा ४, नांदेड २ आणि नागपूर पालघर भिवंडी-निजामपूर मनपा प्रत्येकी एक असे एकूण २६  रुग्ण ओमायक्रोन चे पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता राज्यात व ओमायक्रोन बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १६७  इतकी झाली आहे.

 

ओमायक्रोन चे राज्यात २६  नवीन बाधित

राज्यातील ७२ जणांना आज घरी सोडण्यात आले. या बाधित आलेल्या २६ मधील १९ जणांचे लसीकरण झालेले आहे तर उर्वरित ७ जणांचे बाकी आहे. यामध्ये १४ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments