आ सुरेश धस यांचे मंदिरे उघडण्यासाठी अनोखे आंदोलन

आ सुरेश धस

 

 

in article

आष्टी- प्रतिनिधी

आ सुरेश धस यांनी मंदिरे उघडावीत या मागणीसाठी आष्टी येथील राम मंदिरात शंख नाद आंदोलन केले.

राज्यातील धार्मीक स्थळे व मंदीरे खुली करण्यात यावीत. या मागणीसाठी भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज राज्यभर श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी शंखनाथ आंदोलन पुकारले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथे श्रीराम मंदिर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले.आ.धस यांनी टाळांच्या गजरात ठेका धरला.

आ सुरेश धस यांचे अनोखे आंदोलन

तर महाविकास आघाडीचे सरकार हे गोरगरीबांचे नसून वसूली सरकार आहे.हे सरकार निव्वळ बदल्यांच्या नावाखाली देखील आता वसूली करण्याचे काम करीत आहे.जर मंदिर खुली करायची नसतील तर बार,हाॕटेल तरी कशाला उघडी ठेवायची म्हणत टिका केली.

आणखी वाचा : नेमबाज अवनी लेखरा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here