- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
शिर्डी
संकटे आली की मोठे सेलिब्रिटी साईबाबा च्या दरबारात हजेरी लावतात.अशी अनेक उदाहरणे आहेत.सिनेसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने साईबाबा च्या दरबारात हजेरी लावत दर्शन घेतले.तिच्या समवेत पती राज कुंद्रा उपस्थित होते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने का घेतले दर्शन
अभिनेत्री शिल्पा शेट्टी पतीच्या कारनाम्यामुळे अडचणीत आली होती.आता तरी साईबाबा नी राज कुंद्राला सद्बुद्धी द्यावी याच साठी शिल्पा शेट्टी साईंच्या दरबारात आली असावी.
लोकसेवा आयोग बद्दल बोलताना सावध,शासकीय सेवेची संधी गमावाल
- Advertisement -