रक्षाबंधन;Raksha Bandhan 2021 indian festival

रक्षाबंधन Raksha Bandhan 2021

(Raksha Bandhan 2021)रक्षाबंधन

 

in article

रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021)हे देशातील महत्वाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. देशातील बहुतेक समाजात हा उत्सव साजरा केला जातो. बहिण आणि भावामधील अनोख्या नात्याचा हा उत्सव म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र, राजस्थान सह उत्तर भारतात हा रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021)म्हणून साजरा केला जातो.

का साजरा केला जातो रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021)

भारतातील राजस्थान मध्ये  कर्मावती नावाच्या  एका राणीने मुघल बादशहा हुमायु ला राखी पाठवून आपल्या राज्याच्या रक्षणासाठी मदतीची याचना केली होती.म्हणजेच या हुमायु  बादशाहने या राणीला मदत करून आपल्या मानलेल्या बहिणीचे रक्षण केले. त्यानंतर या उत्सवाची सुरुवात झाली. असे बोलले जाते.

रक्षाबंधन Raksha Bandhan 2021

 

 

 

पुराणातील रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021)

 

त्यापूर्वीच्या काळात आपण गेलो तर श्रीकृष्ण आणि द्रौपदी मधील बहिण आणि भावाच्या संबंधाच्या अनुषंगाने या उत्सवाला महत्व आहे. एकदा श्रीकृष्णाच्या हाताला इजा झाली तेंव्हा  द्रौपदीने आपल्या साडीच्या पदराचा भाग फाडून तो श्रीकृष्णाच्या हाताला बांधले.तेंव्हा श्रीकृष्णाने त्याची परतफेड कौरव पांडवाच्या युद्धात केली. तेंव्हा पासून आजपर्यंत त्यांना रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021) साठी आठवले जाते.

भारतात रक्षाबंधन(Raksha Bandhan 2021)चा मोठा व्यवसाय चालतो.

 

विविध आकाराच्या राख्या तयार करून आपल्या भावाला पोस्टाच्या माध्यमातून पाठविल्या जातात. हेच रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021)चे प्रतिक म्हणून देशातील सैनिकांना राख्या पाठविण्याची प्रथा आहे. देशातील विविध छोट्या बचत गटांना अर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध झाला आहे.

आणखी वाचा : अंतराष्ट्रीय ड्रग कार्टेलचा मुख्य सदस्य दिल्लीत जेरबंद 

Advertisement