vaccination या गावाने केले 90 टक्के लसीकरण

- Advertisement -
- Advertisement -

 

 

Ashti

vaccination लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. त्यातच केंद्राचा रेटा असल्याने आता लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यातील ओमिक्रोन चा धोका पाहता लसीकरण आवश्यक आहे.

आष्टी तालुक्यातील सुंबेवाडी गावाने 90 टक्के लसीकरण पूर्ण केल्याने लवकरच हे गाव 100 टक्के लसीकरण करणारे ठरणारे आहे.

राज्यात कोवीड प्रतीबंधक लसीकरण मोहिमेला वेग आला आहे नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करण्यावर राज्य सरकारचा भर आहे.

सुंबेवाडी येथील १८ वर्षा पुढील नागरिकांपैकी‌‌ फक्त १७ नागरिक लसीकरण करण्याचे राहिले आहेत.vaccination certificate download

लगभग 90 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.विशेष म्हणजे या गावात एकही कोरोना बाधीत रुग्णाचा  मृत्यू झाला नाही हे विशेष.

vaccination

कोरोना मुक्त असलेले सुंबेवाडी हे गाव आता गावातील 90 टक्के लाभार्थींना पहिला डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्यात यशस्वी झालेले आहे.

लसीकरण covid vaccine certificate पूर्ण करण्यासाठी पिंपळा गावातील सामाजिक कार्यकर्ते सुखदेव लोखंडे यांनी घरोघरी जाऊन कोरोना लसीकरण जनजागृती अभियान राबवले.

सुंबेवाडीचे आदर्श शिक्षक हर्षवर्धन रेपाटे यांनी मोबाईल वर वेळोवेळी कोरोना लसीकरणाचे संदेश पाठवून जनजागृती केली.

खुंटेफळ आरोग्य केंद्राचे कर्मचारी गिरी मॅडम,सु़ंबेवाडी गावचे सरपंच योगेश शेळके, उपसरपंच अशोक गागरे,

ग्रामपंचायत सदस्य अनिल शेळके,अर्जून शेंडगे,ग्रामसेवक साहेब, अंगणवाडी सेविका,

जि.प.शाळेचे शिक्षक बर्डे सर,चेमटे सर व सुंबेवाडीतील तरूण वर्गाने सहकार्य केले.

त्यामुळे सुंबेवाडी गाव 90 टक्के लसयुक्त covid vaccine registration website झाले आहे.

 

drone delivery in india ड्रोन द्वारे लस पुरवठा

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles