Tur Market today तुरीचे भाव तेजीत राहिले.गेल्या हंगामात हमीभावाचा टप्पा ही न गाठणाऱ्या तुरीच्या दराने यंदा मात्र उचल घेतली उत्पादन मर्यादित आयात आणि चांगला उठाव यामुळे तुरीला चांगला भाव मिळतोय आता काही बाजारांमध्ये १००००/- टप्पा गाठलाय मग तुला नेमका कुठे दहा हजारांचा भाव मिळाला तुरीचा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो चालू हंगामातील तूर Tur बाजारात आली तेव्हा धरतीची होते नवी तू राहती येण्याच्या आधीच यंदा देशातील उत्पादन कमी असल्याचे स्पष्ट झालं होतं गेल्या हंगामा तुरीला कमी भाव Rate मिळाला होता तुरीच्या दारांना खरिपातील लागवड कमी झाल्यानंतर डोकं वर काढलं नवा बाजार येण्याच्यातुरीचे भाव कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सरकारला त्यात काही यश आलं नाही सरकारने व्यापाऱ्यांना आपल्याकडील स्टॉक ची माहिती information देण्याच्या आदेश दिले तसेच मुक्ता आहेत.
नवीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉🔰 क्लिक करा 🔰👈
धोरण लागू केलं बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी सुरुवातीला आयात तूर खरेदी केली पण सरकारला दहा हजार तणांची ही खरेदी Purchase करता आली नाही आता सरकार Government देशातील आयातदार इतर देशांमध्ये तुरीचा स्टॉक करत असल्याचा सांगताय तसेच तातडीने बाजारात आणावी अशा सूचनाही केल्यात दुसरीकडे भारताची मागणी पाहून म्यानमार मधील निर्यातदारांनी तुरीचे भाव वाढवले तसेच निर्यात मर्यादित केली आहे आफ्रिकेतील तूर आणखी पाच महिन्यानंतर आयात होऊ शकते आफ्रिकेत आता तूर नसल्यास जमा आहे फक्त म्यानमार मध्ये तूर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉🔰 क्लिक करा 🔰👈
पण म्यानमार मधील निर्यातदार आणखी भाऊ वाढण्याची वाट पाहतात बाजारात तुरीचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक असल्याने देशातील अनेक बाजारांमध्ये तुरीने दहा हजारांचा तप्पा गाठला आहे दहा हजारांचा भाऊ गुणवत्ता पूर्ण मालाला मिळतोय तर सरासरी भाव पातळी 8500 ते 10000 रुपयांच्या दरम्यान बाजारात पुढील चार ते पाच महिने तुरीचा पुरवठा वाढण्याची शक्यता नाही त्यामुळे तुरीचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज तूर बाजार तिला अभ्यासाकांनी व्यक्त केलाय .