Tractor yojana Maharashtra ट्रॅक्टर अनुदान योजना

- Advertisement -
- Advertisement -

Tractor yojana Maharashtra 2023  ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 सुरू

मित्रांनो राज्य पुरस्कार योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 210 कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेले मित्रांनो याचा संदर्भातील काळजी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्र अनुदानावरती दिली जातात मात्र राज्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिक कारणाकडे असलेला अवजाराची मागणी केंद्र पुरस्कार योजनेमध्ये पूर्ण होत नाही

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा 

image 2

क्लिक करा

आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के निधी हा राज्य शासनाचा वापरून राज्य पुरस्कार योजना राबवली जाते आणि मित्रांनो याचे वर्णन करतात 2023 24 या वर्षांमध्ये 300 कोटी रुपये अर्थसंकल ्पीय याच्यापैकी 70 टक्के नेतेच्या मर्यादेमध्ये 210 कोटी रुपयांचे निधीच्या ही योजना 2019% असते जास्त सव्वा लाख रुपये यापैकी जे करणे असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी किंवा एक लाख यापैकी जे कमी असेल याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे यांच्यासाठी भाषण निर्णयातील अटी शर्तीनुसार शेतकऱ्यांना पात्र करून अनुदानाचा वितरण केले जाईल पूर्णपणे महाडीबीटीच्या माध्यमातून राबवली जाते आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांची लॉटरी द्वारे निवड करून त्यांना पुढे अनुदानाचा लाभ दिला जातो योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles