Tokyo Olympics: Vinesh Phogat विनेश फोगाट सस्पेंडेड

Tokyo Olympics Vinesh Phogat

 

 

in article

नवी दिल्ली – प्रतिनिधी

Tokyo Olympics: Vinesh Phogatटोकियो ऑलम्पिक मध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारताची महिला पहेलवान विनेश फोगाट Tokyo Olympics: Vinesh Phogat हिला भारतीय कुस्ती महासंघाने निलंबित केले आहे.

विनेश फोगाट हिने नियमांचे भंग केल्याचे तीन आरोप तिच्यावर आहेत. जोपर्यंत ती आरोपांचे उत्तर देत नाही तोपर्यंत तिला कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे कुस्ती महासंघाने म्हटले आहे.

विविध मागण्या साठी अकोलेत माकप चे आंदोलन 

Tokyo Olympics: Vinesh Phogat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here