टायगर 3 चित्रपट सुरू असतांना सिनेमा गृहात चाहत्यांनी ‘हे’ केले

- Advertisement -
- Advertisement -

 

 

मालेगावात सलमान खान च्या चाहत्यांची सिनेमागृहात हुल्लडबाजी टायगर 3 चित्रपट सुरू असतांना सिनेमा गृहात केली फटाक्यांची आतिषबाजी

मालेगाव,

tiger 3 in malegaon nashik मालेगावांत चित्रपट गृहात टवाळ खोराकडून हुल्लडबाजी करून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्याच्या घटना थांबता थांबेना.

मोहन सिनेमागृह मध्ये सलमान खान याचा टायगर 3 tiger movie  या चित्रपटाचा रात्री 9 ते 12 च्या शो दरम्यान सलमान च्या अतिउत्साही चाहत्यांनी चित्रपट गृहात सुतळी बॉम्ब आणि इतर फटाके फोडून तुफान आतिषबाजी केली.

चित्रपट सुरू असतांना जेव्हा सलमान खान ची एन्ट्री होते तेव्हा या टवाळखोरांनी जोरदार आतिषबाजी केली  अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इतर प्रेक्षकांचा गोंधळ उडून पळापळ झाली.

हँग ग्लायडींग मोहिमेचा शुभारंभ

tiger 3 movie हूल्लडबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फटाके वाजवीताना चित्रपट गृहाला आग लागून मोठी दुर्घटना होऊ शकते याचा देखील भान  हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना नव्हते.

ही चिंतेची बाब असून अनेकदा असे प्रकार मालेगावात घडले असतांना देखील सिनेमागृह मालक आणि तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या ची कोणतीच दखल न घेत उपाययोजना केल्या नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

व्हिदिओ साभार

https://x.com/imvivekgupta/status/1723932348579012634?s=20

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles